मे महिन्याचा आठवडा उलटल्यानंतरही जिल्ह्याचा पाणीटंचाई कृती आराखडा अद्याप थंडबस्त्यात आहे. ४४८ गावातील या टंचाई उपाययोजनांची जिल्हा परिषदेकडून अंमलबजावणीच .. ...
यवतमाळ सपना पळसकरच्या नरबळीने शरमेने मान खाली घालाव्या लागणाऱ्या सामाजिक न्यायमंत्र्यांच्या मतदारसंघात पुन्हा अंधश्रद्धेचा अघोरी प्रकार उघडकीस आला. ...
यवतमाळ शहरात मोठ्या प्रमाणात चोरी व घरफोडीच्या घटना घडत आहे. मात्र त्यातील रक्कम कमी दाखवून तीव्रता दडपण्याचा प्रयत्न पोलिसांकडून नेहमीच होताना दिसतो. ...
एकेकाळी संघटित गुन्हेगारीसाठी प्रसिद्ध असलेल्या यवतमाळात मालमत्तेच्या गुन्ह्यांचा आलेख प्रचंड वाढला आहे. यवतमाळ शहरासह ग्रामीण भागातही दरदिवशी कुठे ना कुठे मोठी घरफोडी, वाटमारी हे गुन्हे घडत आहे. ...
वन अधिकार्यांच्या मर्जीने एका ठेकेदाराने शेतकर्याच्या शेतातील सागाच्या झाडांची अवैध कटाई केल्याची घटना पुढे आली आहे. असे असताना, अख्खा वन विभाग मात्र गत चार महिन्यांपासून गप्प बसला आहे. ...