येथील अनुसूचित जाती-जमाती मुलींच्या शासकीय निवासी शाळेजवळ सोयाबीन भरलेले ७०० पोते व हळकुंड भरलेले ४०० पोते बेवारस स्थितीत आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. ...
पूजा १० नोव्हेंबरला पुण्याला जाण्यासाठी घरातून निघाली होती. मात्र ती पुण्यात पोहोचलीच नाही. तर मंगळवारी तब्बल सहा दिवसांनंतर तिचा मृतदेह दिग्रसनजीक छिन्नविछिन्न अवस्थेत आढळल्याने खळबळ उडाली आहे. ...
साेमवारी रात्री तलाव फैल परिसरात कुख्यात आराेपींच्या टाेळक्याने अक्षरश: धुमाकूळ घातला. त्यांनी वाहनाची ताेडफाेड करून काहींना जातीवाचक शिवीगाळ करत धमकावले. ...
Yawatmal News वाढदिवसाच्या पार्टीत लावलेल्या डीजेचा आवाज कमी करा, असे सांगितल्याने झालेल्या भांडणात घराची व कारची तोडफोड करण्यात आली. ही घटना यवतमाळ जिल्ह्यातील वणी येथे घडली. ...
Yawatmal News गडचिरोली जिल्ह्यात पोलिसांच्या चकमकीत मरदीनटोला पहाडी क्षेत्रात ठार झालेला जहाल नक्षलवादी मिलिंद तेलतुंबडे याच्यावर सोमवारी सायंकाळी वणीलगतच्या लालगुडा परिसरातील मोक्षधामात अंत्यसंस्कार करण्यात आले. ...
गेल्या ८ दिवसांपासून यवतमाळसह जिल्ह्याच्या विविध भागांत ‘काॅल ड्राॅप’ची समस्या तीव्र बनली आहे. बोलता-बोलता मध्येच फोन कट होणे हा प्रकार वारंवार घडत आहे. शिवाय, केवळ रिंग जाऊन फोन कट होणे, फोन रिसिव्ह झाल्यावरही आवाज न येणे, यातून लोकांमध्ये गैरसमज वा ...