विविध आघाड्यांवर अन्याय सहन करणार्या विदर्भाला किमान नरेंद्र मोदींच्या सरकारमध्ये तरी झुकते माप मिळेल, अशी वैदर्भीयांची अपेक्षा होती. मात्र ही अपेक्षा फोल ठरली. ...
परिसरातील जंगल भागात सुरू असलेल्या कृषी केंद्र चालकांकडून शेतकर्यांची प्रचंड लूट सुरू आहे. कृषी केंद्राच्या परवान्याचे नूतनीकरण अनेकांनी अद्याप केलेलेच नाही. ...
राळेगाव विधानसभेत सलग चार वेळा निवडून आलेल्या प्रा. वसंत पुरके यांना यावेळी खिंडित गाठण्याची तयारी सुरू झाली आहे. जिल्हा परिषदेत मानकरांचे प्राबल्य कमी करण्याचा ...
तालुक्यात रविवारी सायंकाळी वादळाने थैमान घातले. यात एक गाय ठार झाली, तर शिंदोला, परमडोह व कोलगाव परिसरातील अनेक घरांची छप्परे उडाली. तालुक्यात रविवारी ...
वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रसूती वॉर्ड हा येथील कर्मचार्यांच्या वर्तणुकीमुळे नेहमीच वादग्रस्त ठरला आहे. रात्री ११.३० वाजता प्रसूतीसाठी आलेल्या ...
केवळ आर्थिक स्वार्थ ठेऊन यवतमाळच्या जिल्हा हिवताप अधिकार्यांनी सात प्रकल्पग्रस्तांचा गेल्या काही वर्षांपासून छळ चालविला आहे. हे प्रकल्पग्रस्त ‘प्रतिसाद’ देत नसल्याने ...
अमरावती शिक्षक मतदार संघाचे पडघम जोरात वाजू लागले आहे़ निवडणूक अवघ्या २५ दिवसांवर आली असून शाळांना सुट्या असल्याने शिक्षक मतदार उमेदवारांच्या हाती लागणे ...
आचार्य विनोबा भावे यांनी राबविलेल्या भूदान चळवळीला सर्वाधिक प्रतिसाद यवतमाळ जिल्ह्यात मिळाला. शेतकर्यांनी दान दिलेली शेतजमीन भूमिहीन कुटुंबाला वाटप करण्यात आली. ...
काँग्रेसच्या आमदारांनी जिल्हा परिषदेला मिळणार्या २२ कोटींच्या विकास निधीत केलेला हस्तक्षेप सदस्यांच्या जिव्हारी लागला आहे. या हस्तक्षेपाचे आता आगामी विधानसभा निवडणुकीत उट्टे काढले ...