जिल्हय़ातील दुसर्या क्रमांकाचे शहर असलेल्या पुसद येथील उपजिल्हा रुग्णालयात सुविधांचा अभाव दिसून येत आहे. येथे सर्जन नसल्यामुळे शस्त्रक्रिया बंद असून तज्ञांअभावी सोनोग्राफी मशीन दोन वर्षांपासून ...
चुकीच्या आणि अतांत्रिक पध्दतीने बांधण्यात आलेल्या मातीनाला बांधावरील सुमारे २0 लाख रुपयांचा खर्च पाण्यात गेल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. तालुक्याच्या दत्तापूर (निरंजन माहूर) येथे ...
अवघ्या दीड वर्षापूर्वी लग्न झालेल्या दाम्पत्याने गळफास घेऊन जीवनयात्रा संपविली. ही घटना येथील गांधी वार्डात सोमवारी रात्री १0 वाजताच्या सुमारास उघडकीस आली. या घटनेने शहरात खळबळ उडाली ...
लोकसभा निवडणुकीपूर्वी नरेंद्र मोदींनी ज्या दाभडी गावातून ‘चाय पे चर्चा’ कार्यक्रमाच्या निमित्ताने देशभरातील मतदारांना संबोधित केले तेथील विविध समस्यांचे गाठोडे पत्रस्वरूपात गावकर्यांनी पंतप्रधान ...
केंद्रीय कृषी मंत्रालयाची परवानगी मिळण्यापूर्वीच बीजी-३ हे बोगस बीटी बियाणे चोरट्या मार्गाने यवतमाळ जिल्ह्यात दाखल झाले आहे. याबाबत कृषी खाते अनभिज्ञ नाहीत. मात्र त्यांच्याकडून ...
कृषी केंद्रांच्या परवान्याचे नूतनीकरण न करताच राजरोसपणे शेतकर्यांच्या अज्ञानाचा फायदा घेत जास्त नफा व अधिक खप दाखवून कंपन्यांकडून मिळणार्या विदेशी यात्रेच्या पॅकेजच्या ...
दिगंबर जैन मंडळ यवतमाळद्वारा संचालित वाघापूर येथील श्री १00८ भगवान महावीर दिगंबर जैन मंदिर येथे मुलनायक स्थापना, मानस्तंभ वेदी प्रतिष्ठा, समता सागर सभागृहाचे लोकार्पण, ...
प्रलंबित प्रश्नांकडे एसटी महामंडळ प्रशासन आणि शासनाचे लक्ष वेधण्यासाठी जिल्ह्यातील सर्व आगार आणि कार्यशाळेतील कामगारांनी निदर्शने केली. राज्य सरकारी कर्मचार्यांप्रमाणेच वाढीव ...
आयुष्यातील संध्याकाळ सुखद व्हावी, अशी प्रत्येकाचीच इच्छा असते. मात्र टिचभर पोटाची आग माणसाचे सर्व सुख हिरावून घेते. जीवनातील सुख-दु:खाच्या प्रत्येक वळणावर सावली सारखी सोबत ...
राज्य सरकारच्या कारभारात सुसूत्रता नसल्याने महाराष्टÑ राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षांचे वेळापत्रक दरवर्षी कोलमडू लागले आहे. वारंवार परीक्षांच्या पुढच्या तारखा द्याव्या लागत ...