जून महिन्यात ब्राझील देशात होणार्या विश्वकप फुटबॉल स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर यवतमाळ जिल्हय़ात फुटबॉल खेळाची लोकप्रियता वाढविण्यासाठी आणि वातावरण निर्मितीसाठी नेहरू स्टेडियम येथे १ ते ५ जून ...
दिग्रस नगरपरिषदेच्या मुख्याधिकार्यांविरोधात नगरसेविकांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा निषेध म्हणून कर्मचार्यांनी कामबंद आंदोलन सुरू केले. ...
पावसाळ्यात दरवर्षी मराठवाड्यासह विदर्भात विजेचा कडकडाट, गारपीट व वादळी वार्यामुळे मोठय़ा प्रमाणात जीवित्व व वित्त हानी होते. ही हानी टाळण्यासाठी पावसाळ्याच्या दिवसात नागरिकांनी ...
यावर्षीच्या खरीप हंगामात तालुक्यात सोयाबिनच्या बियाण्यांचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे या बियाण्यांचा काळाबाजार होण्याची शक्यता वाढली आहे. कृषी विभागाने मात्र शेतकर्यांना घरचे ...
जिल्हय़ात ८ लाख ४0 हजार हेक्टरवर खरिपाची पेरणी करण्यात येणार आहे. त्यासाठी शेतकर्यांना १ हजार ५८९ कोटी पीक कर्जवाटप करण्याचे उद्दिष्ट प्रशासनाने ठेवले होते. यापैकी केवळ ११ टक्के वाटप झाले आहे. ...
राष्ट्रवादी काँग्रेसने ख्वाजा बेग यांना विधान परिषदेवर घेऊन जिल्ह्यातील आपली आमदार संख्या वाढविली. त्याचा सर्वाधिक फटका दिग्रस विधानसभा मतदारसंघात शिवसेनेला बसण्याची शक्यता आहे. ...
कालपर्यंत त्या घराला तिचे बोबडे बोल आणि हसतमुख चेहर्याची सवय झाली होती. तिच्या हसण्याने घरात आनंदाला उधाण यायचे. मात्र अचानक तिला ताप आला आणि यातच तिची अखेर झाली. ...
सूर्य आग ओकत असल्याने असह्य उन्ह तापत असून याचा परिणाम जिल्ह्यातील जल प्रकल्पांवर होत आहे. जल प्रकल्पातील पाण्यात सपाट्याने घट होत असून जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये सध्या केवळ १८ टक्के पाणीसाठा आहे. ...
राजकीयदृष्ट्या वजनदार जिल्हा म्हणून यवतमाळची राज्याच्या राजकारणात ओळख आहे. जिल्ह्याला लाभलेली ४ खासदार आणि ११ आमदारांची फौज लक्षात घेता ही ओळख वास्तवातही उतरत आहे. ...
आचार संहितेचे उल्लंघन करून सभा घेतल्याने दिग्रस नगरपरिषदेत सत्ताधारी आणि विरोधकात गुरुवारी चांगलीच जुंपली. शिवसेना नगरसेविकांनी रौद्ररुप धारण केले. प्रश्नांचा भडीमार सुरू झाल्याने नगराध्यक्ष ...