जिल्हा पोलीस दलाच्या वतीने पोलीस शिपायांच्या सुमारे ३00 पदांसाठी भरती पक्रिया घेतली जात आहे. या भरतीप्रक्रियेची शारीरिक क्षमता चाचणी येथील पळसवाडी पोलीस मैदानावर सुरू आहे. ...
नगराध्यक्ष योगेश गढिया अविश्वास प्रस्ताव जिंकूनही कायम अल्पमतात आहेत, तर सत्तेचा दीर्घ अनुभव असणार्या विरोधकांनी सोयीची अलिप्त भूमिका घेतली. यामुळे शहराचं पार वाटोळं झालं आहे. नगरपालिकेत ...
प्राथमिक आरोग्य केंद्राने पाणी नमूने घेतले. प्रयोगशाळेतून तपासणी केली. यात एक हजार शंभर गावातील पाणी दूषित असल्याचे स्पष्ट झाले. संबंधित गावच्या ग्रामपंचायतींना आरोग्य यंत्रणेने उपाययोजना करण्याचे ...
कृषी केंद्र संचालकांनी शेतीला लागणारे बियाणे, रासायनिक खते मुबलक प्रमाणात उपलब्ध करून दिले असले, तरी शेतकर्यांकडे बियाणे खरेदीसाठी पैसा नसल्याने बाजारपेठेत शुकशुकाट दिसत आहे. ...
खरीप हंगाम जवळ येवून ठेपला आहे. अतवृष्टीमुळे सोयाबीनसारखे पीक हातातून गेले आहे. यंदा सोयाबीनच्या बियाण्याचा तुटवडा पडणार असल्यामुळे कृषी विभागाने घरचे बियाणे वापरण्याचे सल्ले देणे सुरू केले आहे. ...