ज्यांना हात-पाय नाहीत, हाताला बोटे नाहीत, पहायला नेत्र नाहीत, संवादासाठी वाचा नाही, अशा शेकडो पीडितांच्या चेहऱ्यावरील हास्य व त्यांच्या जीवनातील आनंद १०० शिक्षकांनी केवळ बुकातच नाही, ...
वणी शहराच्या हद्दवाढीचा विषय मंगळवारी झालेल्या नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेत प्रचंड विरोधानंतर बारगळला. त्यामुळे नगराध्यक्षांच्या ‘अजेंड्या’वरच पाणी फेरले गेल्याची चर्चा सुरू आहे. ...
शहरात विद्यार्थी आत्महत्येच्या लागोपाठ पाच घटना घडल्याने शैक्षणिक तसेच पालकवर्गात खळबळ उडाली आहे. मुलांची मानसिकता ओळखून त्यांना जीवनातील अडचणी, समस्यांवर मार्ग काढण्यासाठी सक्षम ...
जिल्ह्यातील दोन हजार ४० गावांमध्ये सात हजार पाण्याचे स्त्रोत असून त्यातील पाच हजार जलस्त्रोत दुषित झाले आहे. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. ...
शहरात नवीन कोण वास्तव्यास आला आहे. कुठे आश्रय घेतला आहे. संबंधित व्यक्ती गुन्हेगारी पार्श्वभूमीचा तर नाही, अशा एक ना अनेक व्यक्तींची माहिती पुणे पोलिसांकडे आहे. त्यामुळे तेथे गुन्हेगारीला चाप बसला. ...
आर्णी-केळापूर या अनुसूचित जमातीसाठी आरक्षित विधानसभा मतदारसंघात भाजपामध्येच उमेदवारीची सर्वाधिक चुरस आहे. सामाजिक न्यायमंत्री शिवाजीराव मोघे यांचा हा मतदारसंघ. काँग्रेसकडून उमेदवारीसाठी ...
सूर्य आग ओकत असून अंगाची काहिली होत आहे. अशा स्थितीत प्रत्येक जण गारव्याच्या शोधात असतो. बाभूळगाव तालुक्यातील बेंबळा प्रकल्पाच्या पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग करण्यात आला. त्यामुळे कालवा दुथडी ...
लोकसभा निवडणुकीत काँग्रेस उमेदवाराचा पराभव नेमका कशामुळे झाला, यावर विचार मंथन करण्यासाठी अखेर १५ जूनचा मुहूर्त निघाला. जिल्हा काँग्रेस कमिटी कार्यालयात पक्ष पदाधिकाऱ्यांची बैठक बोलविण्यात आली आहे. ...
अहमदाबादमधील एका बियाणे कंपनीच्या अधिकाऱ्याच्या येथील घरावर धाड घालून कृषी खात्याच्या भरारी पथकाने साडेतीन लाख रुपये किमतीचे बोगस बीटी बियाणे जप्त केले. ...
अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग आणि विशेष मागास प्रवर्गातील व्यक्तींच्या जात प्रमाणपत्रांची पडताळणी आता जिल्हास्तरावर केली जाणार आहे. ९ जून रोजी सामाजिक न्याय विभागाने ...