वय वर्ष ७०. शरीर थकलेले. अंगात त्राण नाही. मुलगी आणि जावयाने जग सोडले. नातच तेवढी आधाराला. याच नातीच्या भविष्यासाठी धडपड. मोलमजुरी करून नातीचे भविष्य घडवित होती. ...
शेतकऱ्यांच्या हातावर तुरी देऊन कोट्यवधी रुपये घेऊन पसार झालेल्या बहुचर्चित व्यापारी अशोक मंत्री प्रकरणात हजारो क्विंटल सोयाबीनची खरेदी पुसदच्या एका व्यापाऱ्याने केल्याची खात्रीलायक माहिती आहे. ...
खरिपाचा हंगाम काही दिवसांवर येऊन ठेपला असला तरीसुद्धा पैशाअभावी शेतकरी या हंगामाला सामोरो जाण्यास तयार नाही. आधीच्या कर्जाची परतफेड न झाल्याने बँक पुन्हा कर्ज देण्यास तयार नाही. ...
दररोज चोरीच्या घटना घडूनही पोलीस चोरट्यांना पकडण्यात अपयशी ठरत असल्याचे पाहून नागरिक सतर्क झाले. मात्र पोलिसांना आपल्या अतिउत्साही कारभाराने नागरिकांच्या या सतर्कतेलाही सुरूंग लावला. ...