तालुक्यात अनेक नागरिकांकडे रेशनकार्ड नसल्यामुळे त्यांना अनंत अडचणींचा सामना करावा लागतो. नेर तहसील कार्यालयात ३० जून रोजी रेशनकार्ड अर्ज वाटप सुरू होते. मात्र नियोजनाचा अभाव असल्यामुळे ...
नुकत्याच पार पडलेल्या उजळणी सर्वेक्षणात जिल्ह्यातील दोन हजार १०६ शाळांपैकी १८६६ शाळांचा शैक्षणिक दर्जा घसरल्याचे पुढे आले. यावर मात करण्यासाठी अधिकारी शाळेत ज्ञानाचे धडे देणार आहेत. ...
स्वातंत्र्य संग्राम सेनानी जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या जयंतीनिमित्त २ जुलै रोजी सकाळी १०.३० वाजता येथील जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. ...
घरकुलाच्या लाभार्थ्याला चक्क चार वर्षांपासून दुसऱ्या हप्त्याचा लाभच मिळालेला नाही. हा धक्कादायक प्रकार जिल्हा परिषदेच्या जनता दरबारात उघडकीस आला. नेर तालुक्यातील टाकळी सलाम येथील ...
फ्लेमिंगो पक्ष्याच्या जोडीचा मृत्यू उच्चदाब वाहिनीच्या तारांना स्पर्श होऊन झाल्याचे शवविच्छेदन अहवालात स्पष्ट झाले. दुर्मिळ जातीच्या या पक्ष्यांच्या शवविच्छेदनानंतर हिवरी येथील वनपरिक्षेत्र ...
लोकसभा निवडणुकीनंतर झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या पोटनिवडणुकीत ग्रामीणमध्ये शिवसेना तर शहरात काँग्रेसने विजय संपादित केला. जिल्हा परिषदेच्या लोणी-जवळा सर्कलमध्ये ...
काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचा गृहजिल्हा असलेल्या यवतमाळात काँग्रेस कार्यकर्त्यांना हक्काचे व मालकीचे जिल्हा कार्यालयच नाही. आमदार वामनराव कासावार यांनी जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा ...
पशुसंवर्धन विभागातील कर्मचाऱ्यांचे गेल्या काही दिवसांपासून राज्यस्तरीय ‘असहकार आंदोलन’ सुरू आहे. त्यामुळे पशुंसाठी असलेल्या विविध योजनांसह पावसाळ्यापूर्वीचे लसीकरण रखडले आहे. ...