मध्यान्ह भोजनातून ९० विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याची घटना यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड तालुक्यातील मुरली येथील प्राथमिक शाळेत मंगळवारी घडली. विषबाधा झालेल्या विद्यार्थ्यांची ...
राज्याचा लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (अॅन्टी करप्शन) वर्षभरात सरासरी जेवढे सापळे यशस्वी करतो तितके यावर्षी अवघ्या सहाच महिन्यात पूर्ण झाले आहेत. पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांच्या धडक ...
महागाव तालुक्यातील शिरपुली जंगलातील सागवानाची चोरटी वाहतूक रेतीच्या ट्रकमधून होत असल्याचे वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध होताच उपवनसंरक्षकासह अधिकारी शिरपुली जंगलात पोहोचले. ...
अतिवृष्टी, नापिकी आणि अकाली पावसामुळे शेतकऱ्यांना गतवर्षी शेती उत्पादन झाले नाही. लागलेला खर्चही निघाला नाही. घरात असलेला सर्व पैसा आणि दागदागिने गहाण ठेवून उत्पादनासाठी केलेली धडपड व्यर्थ ठरली. ...
तालुक्यातील घोन्सा येथील ३३ के़व्ही़ वीज उपकेंद्रावर सोमवारी रात्री परिसरातील दहेगाव, सोनेगाव व साखरा येथील संतप्त शेतकरी व नागरिकांनी धडक देऊन दगडफेक केली़ यामुळे काही काळ वातावरण तणावपूर्ण ...
जिल्हा परिषद शिक्षण समितीने मे महिन्यात शिक्षकांच्या ड्रेसकोड बाबात ठराव घेतला होता. यावरून महाराष्ट्र शिक्षण परिषद मुंबई यांनी प्राथमिक शिक्षणधिकाऱ्याचीच कानउघाडणी केली. ...
एका तलावाच्या ठेका प्रकरणाचा वाद चांगलाच चिघळला असून काही तरूणानी येथील प्रादेशिक मत्स्य विभागाच्या कार्यालयाची तोडफोड केली. ही घटना आज येथील जिल्हाधिकारी कार्यालय ...
चिंतामणीची पुणे ते चंद्रपूर ट्रॅव्हल्स पांढरकवडा मार्गावरील येरद वळणावर सकाळी ६ वाजता उलटली. या अपघातात चालक-वाहकासह २१ प्रवासी जखमी झाले असून तीन जणांची प्रकृती गंभीर आहे. ...
जिल्हा परिषदेच्या लोणी- जवळा सर्कलमधील पोटनिवडणूकीने स्थानिक नेत्यांची ‘पोलखोल’ केली आहे. पिढीजात राजकीय वारसा सांभाळणाऱ्या तरूणतुर्कांनाही आपल्या गावात पक्षाच्या ...
यवतमाळ महिला सहकारी बँकेच्या येथील बसस्थानकासमोरील शाखेत रात्री सशस्त्र दरोड्याचा प्रयत्न झाला. दरोडेखोरांनी चौकीदाराला चाकूच्या धाकावर धमकावून बँकेत प्रवेश मिळविला. ...