पोळ्याच्या आधी हातात येणारा मूग, उडीद यावर्षी लांबलेल्या पावसाने खरीप पेरणीतून बाद झाला आहे. पुसद तालुक्यात मोठ्या प्रमाणात लागवड होणारा उडीद, मूग यंदा पेरलाच गेला नाही. ...
धोत्रा येथे विविध योजनेतून सिमेंट रस्ता आणि नालीचे बांधकाम करण्यात आले. सदर काम प्राकलनानुसार झाले नसल्याने या कामाचा दर्जा अतिशय खालावला आहे. या कामांची चौकशी करण्याचे ...
जिल्ह्यात पावसाअभावी दुष्काळजन्य स्थिती निर्माण झाली आहे. गावखेड्यातही जलसाक्षरतेचा अभाव आहे. आता यवतमाळ जिल्हा परिषदेने पाणी साठवा, गाव वाचवा हे अभियान हाती घेतले ...
विदर्भातील शाळा २६ जूनपासून सुरू झाल्या़ शाळांमध्ये पुन्हा मध्यान्ह भोजनाच्या पंगती उठू लागल्या़ शासनाने यावर्षीपासून पोषण आहाराची योजना बचत गटांकडे देण्याचा निर्णय घेतला़ मात्र ही ...
निसर्गाचा लहरीपणा व अवकृपेने वणी, मारेगाव, झरीजामणी व पांढरकवडा तालुक्यातील शेतकरी चांगलेच हैराण झाले आहे. निसर्गाच्या अवकृपेने आता त्यांची आर्थिक घडी विस्कटण्याचे संकेत प्राप्त होत आहे. ...
झरीजामणी तालुक्यात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेची कामे करताना वनाधिकारी आणि कंत्राटदारांनी ३४ कोटींची कामे झाल्याचे रेकॉर्ड तयार केले. त्यामध्ये तब्बल ११ कोटी ५५ लाखांची ...
जिल्ह्यात यावर्षी पावसाळा लांबला असला तरी, भूजल पातळी मात्र कायम आहे. परिणामी अतिरिक्त उपाययोजनांचा कृती आराखडा तयार करण्याची गरज प्रशासनाला भासणार नसल्याचे भूजल ...
शासन ई- गव्हर्नसचा गाजावाजा करत आहे. नोंदणी प्रक्रिया आॅनलाईन झाली असली तरी, काम करणाऱ्या यंत्रणेची मानसिकता बदललेली नाही. त्यामुळे यवतमाळच्या तालुका भूमिअभिलेख कार्यालयात ...