येथील १७ सदस्यीय ग्रामपंचायतीत पाच-सहापेक्षा अधिक महिला सदस्य नसायच्या. परंतु नुकत्याच काढण्यात आलेल्या आरक्षणात नऊ जागा महिलांसाठी राखीव ठेवण्यात आल्या. त्यामुळे पहिल्यांदाच महिलांच्या ...
जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत सिंचन विहरिंच्या अनुदानाचा मुद्दा चांगलाच गाजला. कंत्राटदाराचे धनादेश काढण्यासाठी अधिकाऱ्यांकडून विशेष तत्परता दाखविली जाते. ...
घरात अठराविश्व दारिद्र्य, शेतीचा तुकडा नाही. मोलमजुरी करीत तीनही मुलींचे शिक्षण केले. आईवडिलांच्या स्वप्नपूर्तीसाठी मुलींनीही आपल्या जीवाचे रान केले. आईवडिलांच्या स्वप्नपूर्तीसाठी ...
राखीव वनातील दोनशेवर सागवान वृक्षांची कत्तल करून सुमारे ४० लाख रूपये किमतीचा ६० घनमिटर लाकडाची तस्करी करण्यात आली. ही गंभीर घटना उघडकीस आल्यानंतरही ती हिवरी वनपरिक्षेत्र ...
संपूर्ण राज्यात पावसाने दडी मारल्यामुळे २० लाख हेक्टरवरील पेरणी पूर्णत: मोडकळीस आली आहे. दुबार पेरणीची वेळही निघून जात असून विदर्भ व मराठवाड्यावर दुष्काळाची भीषण सावली आहे. ...
येथून २५ किलोमीटर अंतरावरील आंध्रप्रदेश सीमेवरील हिवरी येथील मॅग्नीज उत्खननाचे प्रकरण सात दिवसांपूर्वी ‘लोकमत’ने प्रकाशित केले होते़ ‘लोकमत’चा दणका बसताच झोपलेले तहसील प्रशासन खडबडून ...
जिल्ह्यावर सध्या दुष्काळ सदृश परिस्थितीचे संकट उभे ठाकले आहे. पेरण्या खोळंबल्या आहेत आणि ज्यांनी पेरण्या केल्या त्यांच्यावर दुबार पेरणीची वेळ आली आहे. अशा वेळी शासनाने शेतकऱ्यांना दुबार ...
पाच वर्षांपासून यवतमाळ जिल्हा नैसर्गिक आपत्तीचा सामना करीत आहे. या स्थितीत जिल्ह्याचे पालकत्व स्विकारणारे पालकमंत्री मात्र जिल्ह्यात फिरकायला तयार नाही. आता भाजपाने पालकमंत्र्यांसाठी ...
वनविभागाने जंगलात मेंढ्यांना चारण्यास मज्जाव केला असून तीन लाख मेंढ्यांना चारायचे कोठे असा प्रश्न मेंढपाळांपुढे पडला आहे. हा प्रश्न घेऊन शेकडो मेंढपाळ बुधवारी येथील मुुख्य वनसंरक्षक कार्यालयावर ...