इंग्रजी शिक्षणाचे आकर्षण आता खेड्यापाड्यातही पोहोचल्याने ग्रामीण भागातही इंग्रजी शाळांचे पेव फुटले आहे. त्यामुळे मराठी शाळांमधील विद्यार्थ्यांना ओहोटी लागल्याचे चित्र दिसत आहे़ ...
राज्याचे शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांनी शनिवारी आढावा बैठकीदरम्यान शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांचा ‘क्लास’ घेतला. मंत्र्यांनी विचारलेल्या अनेक प्रश्नांची उत्तरे न आल्याने या ...
शहरात काँग्रेस पूर्णत: दुबळी झाली आहे. येथील नगरसेवकांवर नेत्यांचे नियंत्रण नसल्याचे अनेकदा स्पष्ट झाले आहे. त्यामुळेच काँग्रेसच्या नगरपरिषदेतील गटनेता सलग तीनदा बदलविण्यात आला आहे. ...
स्वातंत्र्य संग्राम सेनानी तथा लोकमत वृत्तपत्र समूहाचे संस्थापक संपादक जवाहरलालजी दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या पत्नी मातोश्री वीणादेवी दर्डा यांना त्यांच्या द्वितीय स्मृतिदिनानिमित्त शनिवारी आदरांजली ...
जिल्ह्यातील सात नगरपरिषदांच्या अध्यक्षपदासाठी शनिवारी निवडणूक पार पडली. त्यात काँग्रेस व राष्ट्रवादीला समान तीन जागा मिळाल्या. तर एका जागेवर परिवर्तन विकास आघाडीचा उमेदवार निवडून आला. ...
मेंढीपालन हा धनगर समाजाचा पिढीजात व्यवसाय आहे. त्यांचा उदरनिर्वाहच या व्यवसायावर आहे. मात्र वनविभागाने त्यांना चाराबंदी केल्याने कुटुंबीयांवर उपासमारीची पाळी आली आहे. ...
सुरुवातीलाच पावसाने दडी मारल्यामुळे जिल्ह्यात दुष्काळी स्थिती निर्माण झाली आहे. अजूनही लाखो हेक्टरवर खरिपाची पेरणीच झाली नाही. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, चाऱ्याचा प्रश्न अशा एक ना अनेक समस्या ...