लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Yavatmal (Marathi News)

खास आपल्यासाठी
तस्करीतील २०० वर वृक्ष केवळ दीड लाखांचे - Marathi News | Only one and a half lakhs of trees in 200 smugglers | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :तस्करीतील २०० वर वृक्ष केवळ दीड लाखांचे

हिवरी वनपरिक्षेत्रातील मनपूर, मनदेव आणि लगतच्या शिवारातील वनजमिनीवरील दोनशेवर सागवान वृक्षांवर कुऱ्हाड चालवून त्याची तस्करी करण्यात आली. सुमारे ४० लाख रुपये किमतीचा ...

विरोधकाविना चालणार नगरपरिषदेचे कामकाज - Marathi News | Work of Municipal Council without opposition | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :विरोधकाविना चालणार नगरपरिषदेचे कामकाज

नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीनंतर यवतमाळच्या नगरपरिषद सभागृहात विरोधी गटच शिल्लक नाही. सदस्य संख्येच्या एकदशांश म्हणजे चार सदस्याचे समर्थन असलेली व्यक्ती विरोधी पक्ष नेता होऊ शकते. ...

अट्टल चोरटा पोलिसांच्या सापळ्यात अडकला - Marathi News | The intruder thieves escaped the police | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :अट्टल चोरटा पोलिसांच्या सापळ्यात अडकला

अट्टल दुचाकी चोरटा पोलिसांनी रचलेल्या सापळ्यात अलगद अडकला. अटकेदरम्यान त्याने सात दुचाकी चोरल्याची कबुली पोलिसांपुढे दिली. सात ते नऊ हजार रुपयात दुचाकीची विक्री ...

पालेभाज्या आवाक्याबाहेर - Marathi News | Palebajya out of reach | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :पालेभाज्या आवाक्याबाहेर

सर्वसामान्यांच्या जेवणातून पालेभाज्या हद्दपार होण्याची स्थिती निर्माण झाली असून डाळीही सुकामेवाच्या बरोबरीने आल्या आहेत. रविवारी भरलेल्या यवतमाळातील आठवडीबाजारातील दर पाहता ...

गुन्हेगारांचा कर्दनकाळ मेंढपाळांचा तारणहार - Marathi News | Criminals of the Criminal Shepherds | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :गुन्हेगारांचा कर्दनकाळ मेंढपाळांचा तारणहार

धोतर आणि लोकरीचे शर्ट, डोक्यावर फेटा, पायात बूट, खांद्यावर घोंगडी, हातात काठी, कपाळभर मळवट, दाढी आणि जटा वाढलेली व्यक्ती कुणालाही संन्यासीच वाटेल. परंतु दिसते तसे नसते हेच खरे. ...

१५ जलसंपदा उपअभियंत्यांची पुन्हा मुदतवाढीसाठी मोर्चेबांधणी - Marathi News | 15 water resources deputy superintending engineers to increase the durations again | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :१५ जलसंपदा उपअभियंत्यांची पुन्हा मुदतवाढीसाठी मोर्चेबांधणी

जलसंपदेचा ‘अर्थ’ कळणारे अधिकारी जागेवरून हलायला तयार नाहीत. अशाच ‘अर्थ’कारणातून राज्यात जलसंपदा विभागाच्या उपविभागीय अभियंत्यांनी १० वर्षांपासून एकाच ठिकाणी ठाण मांडले आहे. ...

दुष्काळ जाहीर करा, अन्यथा आंदोलन - Marathi News | Announce the drought, otherwise the movement | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :दुष्काळ जाहीर करा, अन्यथा आंदोलन

यावर्षी पावसाने दडी मारल्यामुळे महागाव तालुक्यात दुष्काळसदृश स्थिती निर्माण झाली आहे. पिकांचे मोठे नुकसान झाले असताना जनावरांच्या चाऱ्याचाही प्रश्न निर्माण झाला आहे. ...

पैनगंगा नदी तीरावरील गावात तीव्र पाणीटंचाई - Marathi News | Deep water shortage in the village of Teenga on the Penganga river | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :पैनगंगा नदी तीरावरील गावात तीव्र पाणीटंचाई

उमरखेड तालुक्यातून वाहणारी पैनगंगा नदी आटल्याने तीरावर राहणाऱ्या ५० गावांमध्ये तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. पावसाचे पाणी या भागात आलेच नाही. त्यामुळे पिण्यासाठी ...

पुसद नगरपरिषदेवर राष्ट्रवादी-काँग्रेसचे वर्चस्व - Marathi News | NCP-Congress dominance over Pusad Nagarparishad | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :पुसद नगरपरिषदेवर राष्ट्रवादी-काँग्रेसचे वर्चस्व

पुसद नगरपरिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या माधवी दिनकर गुल्हाने तर उपाध्यक्षपदी कॉंग्रेसचे डॉ.मोहम्मद नदीम यांची निवड झाली. ...