धोतर आणि लोकरीचे शर्ट, डोक्यावर फेटा, पायात बूट, खांद्यावर घोंगडी, हातात काठी, कपाळभर मळवट, दाढी आणि जटा वाढलेली व्यक्ती कुणालाही संन्यासीच वाटेल. परंतु दिसते तसे नसते हेच खरे. ...
जलसंपदेचा ‘अर्थ’ कळणारे अधिकारी जागेवरून हलायला तयार नाहीत. अशाच ‘अर्थ’कारणातून राज्यात जलसंपदा विभागाच्या उपविभागीय अभियंत्यांनी १० वर्षांपासून एकाच ठिकाणी ठाण मांडले आहे. ...
यावर्षी पावसाने दडी मारल्यामुळे महागाव तालुक्यात दुष्काळसदृश स्थिती निर्माण झाली आहे. पिकांचे मोठे नुकसान झाले असताना जनावरांच्या चाऱ्याचाही प्रश्न निर्माण झाला आहे. ...
उमरखेड तालुक्यातून वाहणारी पैनगंगा नदी आटल्याने तीरावर राहणाऱ्या ५० गावांमध्ये तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. पावसाचे पाणी या भागात आलेच नाही. त्यामुळे पिण्यासाठी ...
इंग्रजी शिक्षणाचे आकर्षण आता खेड्यापाड्यातही पोहोचल्याने ग्रामीण भागातही इंग्रजी शाळांचे पेव फुटले आहे. त्यामुळे मराठी शाळांमधील विद्यार्थ्यांना ओहोटी लागल्याचे चित्र दिसत आहे़ ...
राज्याचे शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांनी शनिवारी आढावा बैठकीदरम्यान शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांचा ‘क्लास’ घेतला. मंत्र्यांनी विचारलेल्या अनेक प्रश्नांची उत्तरे न आल्याने या ...
शहरात काँग्रेस पूर्णत: दुबळी झाली आहे. येथील नगरसेवकांवर नेत्यांचे नियंत्रण नसल्याचे अनेकदा स्पष्ट झाले आहे. त्यामुळेच काँग्रेसच्या नगरपरिषदेतील गटनेता सलग तीनदा बदलविण्यात आला आहे. ...
स्वातंत्र्य संग्राम सेनानी तथा लोकमत वृत्तपत्र समूहाचे संस्थापक संपादक जवाहरलालजी दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या पत्नी मातोश्री वीणादेवी दर्डा यांना त्यांच्या द्वितीय स्मृतिदिनानिमित्त शनिवारी आदरांजली ...
जिल्ह्यातील सात नगरपरिषदांच्या अध्यक्षपदासाठी शनिवारी निवडणूक पार पडली. त्यात काँग्रेस व राष्ट्रवादीला समान तीन जागा मिळाल्या. तर एका जागेवर परिवर्तन विकास आघाडीचा उमेदवार निवडून आला. ...