गावातील विविध समस्या सोडविण्याची मागणी करीत शिवसेनेने सामाजिक न्यायमंत्री शिवाजीराव मोघे यांना घेराव घातला. गावातील समस्यांचा पाढा यावेळी वाचण्यात आला. ...
मध्यरात्री १२ वाजताची वेळ. पावसाची रिपरिप. किर्रर्र अंधार. आजारी बाळाला घेऊन डॉक्टरांचा शोध. आर्त हाक देऊनही मातेचा आवाज डॉक्टरांच्या कानावर गेलाच नाही. अखेर शासकीय रुग्णालय गाठले. ...
बुडित क्षेत्रातील सिंचनासाठी उभारण्यात येणारा महत्वाकांक्षी डेहणी उपसा सिंचन प्रकल्प सध्या वेगवेगळ्या कारणांनी गाजत आहे. सहा वेळा मुदतवाढ देऊनही प्रकल्प पूर्णत्वास गेला नाही. परिणामी ३२२ कोटींचा ...
पुसद तालुक्यात शनिवार व रविवार या दोन दिवसात रिमझीम पाऊस सुरू असून ११ मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. यंदाच्या पावसाळ्यात आतापर्यंत केवळ ५४ मिमी. पावसाची नोंद असून ...
एखाद्या वस्तूची उपयोगिता किती यानुसार त्याचे निर्माण अपेक्षित असते. तसे नियोजनही केले जाते. मात्र कृषी विभागाने यावर कळस केला आहे. लगतच्या ठाणेगाव येथील छोट्याशा नाल्यावर ...
अनंत ब्रम्हांडातील एका लघुग्रहाचा शोध यवतमाळचे वैज्ञानिक डॉ. आशिष महाबळ यांनी लावला. साडेचार अब्ज वर्षापूर्वीचा फेथेन हा लघुग्रह शोधून काढला. दीर्घ अभ्यासानंतर त्याची अवकाशातील ...
मजुरीचे वाढते दर शेतकऱ्यांना परवडत नसल्याने शेतकरी आता तणनाशकांचा सर्वाधिक वापर करीत आहेत. मात्र तणनाशकाचे दर १२ हजार रूपये लिटरच्या घरात पोहचल्याने शेतकरी धास्तावले आहेत. ...
अपंगांसाठी शासनाच्या विविध योजना असतानाही एका अपंग परिवाराला मात्र जगण्यासाठी भीक मागावी लागत आहे. दारव्हा तालुक्यातील पाथ्रडदेवी येथील एकाच परिवारात चौघांच्या नशिबी अपंगत्व आले. ...
गावाच्या संपूर्ण विकासासाठी पर्यावरण संतुलित ग्राम समृध्द योजना राबविण्यात येत आहे. या योजनेस पात्र ठरलेल्या ग्रामपंचायातीला भरपूर आर्थिक मदत दिली जाते. शासानाने या योजनेच्या ...