सततच्या पावसामुळे बालकांमध्ये जलजन्य आजार (अतिसार) पसरण्याची शक्यता असल्यामुळे त्यावर मात करण्यासाठी आरोग्य विभागाने अतिसार नियंत्रक पंधरवाड्याचे नियोजन केले आहे. ...
काँग्रेसचे आमदार तथा विधानसभा उपाध्यक्ष वसंत पुरके यांच्या अध्यक्षतेत सुरू असलेल्या सभेत शिवसेना व भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी चांगलाच हंगामा केला. खासदारांना या सभेसाठी आमंत्रित ...
दारव्हा रोडवरील कुंटणखान्यात सापडलेल्या महिला-मुलींच्या मोबाईलमधील कॉल डिटेल्सवर पोलिसांनी आपली तपासाची दिशा केंद्रीत केली आहे. या महिलांना गेल्या सहा महिन्यात कुणाकुणाचे कॉल आले, ...
निवडणुकांच्या तोंंडावर आमदारांनी विकास कामांचा धडाका लावला असून मतदारांना खूश करण्यासाठी सर्वाधिक निधी सभागृहांसाठी देण्यात आला आहे. जिल्ह्यातील नऊ आमदारांनी २४ कोटींचा खर्च केला ...
विदर्भ-मराठवाड्याच्या १३ जिल्ह्यातील आदिवासींसाठी असलेल्या ५०० कोटीच्या बिग बजेटने प्रशासनातील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांना भुरळ घातली आहे. हे बिग बजेट ‘कॅश’ करण्यासाठी ...
गतवर्षीच्या तुलनेत यंदा मृग नक्षत्रास दीड महिना उलटूनदेखील पावसाच्या सरासरीने शंभरीसुद्धा गाठली नाही. जिल्ह्यात आघाडीवर राहणारा पुसद तालुका पावसाच्या बाबतीत सर्वात मागे पडला ...
शेतकऱ्यांसाठी लागू करण्यात आलेल्या वैयक्तिक अपघात विमा योजनेचा तालुक्यासह जिल्ह्यात बट्ट्याबोळ होत आहे. या अपघात विमा योजनेचा जिल्ह्यातील एकाही शेतकऱ्याला लाभ मिळाला ...
ग्रामीण भागात आरोग्याच्या सुविधा पोहोचाव्या, यासाठी शासनाने प्राथमिक आरोग्य केंद्रे सुरू केली़ मात्र तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांचा कारभार वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या अप-डाऊननुसार सुरू आहे़ ...
जिल्ह्यातील काही गावांना दरवर्षी पावसाळ्यात पुराचा फटका बसतो. पावसाळ्याचे दिवस सुरू झाले की, नदी काठांवरील या गावांमध्ये भितीचे वातावरण निर्माण होते. अशा २२ गावातील नागरिकांना ...