सरपंच निवडीच्या वादातून दोन गटात तुंबळ हाणामारी होऊन कुऱ्हाड आणि लोखंडी सळाख चालली. त्यामध्ये दोन्ही गटातील तिघे जण गंभीर जखमी झाले. ही घटना दिग्रस तालुक्यातील फेट्री येथे घडली. ...
पोलीस कोठडीत मारहाण करणार नाही, लॉकअपमध्ये त्रास होणार नाही, असा शब्द देवून चक्क गंभीर गुन्ह्यातील आरोपींकडून पाच ते दहा हजारांपर्यंत वसूली केली जात असल्याची धक्कादायक माहिती आहे. ...
काँग्रेसने २००४ च्या निवडणुकीचा आधार घेऊन लोकसभेचे जागा वाटप केले होते. हाच निकष लक्षात घेतल्यास आता राष्ट्रवादीची ताकद वाढली आहे. शिवाय लोकसभेत काँग्रेसपेक्षा दुप्पट जागा ...
पुसद कृषी उपविभागातील ७० टक्के पेरणी उलटली असून ६० हजार हेक्टरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. तीन दिवस तुषार सिंचनासारखा पाऊस झाल्याने पिकांना जीवदान मिळाले आहे. ...
तालुक्यातील सव्वाशेच्यावर शाळांपैकी २२ शाळांकडे ई-वर्ग जमिनीची मालकी आहे. यातील काही शाळा जमिनीचा हर्रास करतात. इतर शाळा मात्र स्वत: पुढाकार घेत जमिनीतून उत्पन्न घेतात. ...
सुमारे १००-१५० वर्षांपूर्वीचे जुने महसुली रेकॉर्ड आता पूर्णपणे जीर्ण झाले आहे. या रेकॉर्डचे संगणकीकरण करणे गरजेचे झाले आहे. अन्यथा हे रेकॉर्ड नेस्तनाबूत होण्याचा धोका वाढला आहे. ...
सततच्या पावसामुळे बालकांमध्ये जलजन्य आजार (अतिसार) पसरण्याची शक्यता असल्यामुळे त्यावर मात करण्यासाठी आरोग्य विभागाने अतिसार नियंत्रक पंधरवाड्याचे नियोजन केले आहे. ...
काँग्रेसचे आमदार तथा विधानसभा उपाध्यक्ष वसंत पुरके यांच्या अध्यक्षतेत सुरू असलेल्या सभेत शिवसेना व भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी चांगलाच हंगामा केला. खासदारांना या सभेसाठी आमंत्रित ...