गुन्ह्याची तिव्रता कमी करण्यासाठी चार हजार रूपयांची लाच घेताना एका जमादाराला रंगेहाथ पकडण्यात आले. ही कारवाई येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने यवतमाळ शहर ...
जनसुविधेच्या कामातील फेरबदलाचा मुद्दा पुढे करत जिल्हा परिषद सदस्यांनी शनिवारी झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत आक्रमक भूमिका घेतली. प्रशासकीय मान्यतेनंतर मंजूर कामात ...
धनगर समाजाचा अनुसूचित जमातीमध्ये समावेश करावा, या मागणीसाठी उमरखेड आणि महागाव तालुक्यातील शेकडो धनगर बांधव मेंढ्यांसह उमरखेड तहसीलवर धडकले. दुपारी १२ वाजता महाराष्ट्र ...
दोन दिवसाच्या तणावानंतर गुरूवारी पुसद शहर पूर्वपदावर आले. बाजारपेठे उघडली असून खरेदीसाठी नागरिकांनी झुंबड केली होती. तसेच बुधवारी लागू करण्यात आलेला जमावबंदी आदेशही मागे घेण्यात आला. ...
समन्वय समितीची वर्षातून दोनदा होणारी बहुप्रतीक्षित सभा अद्यापही प्रतीक्षेत असली तरी आता १ आॅगस्टला आढावा सभा होणार आहे. या महिन्याच्या सुरुवातीला राळेगाव तहसीलदारांतर्फे सर्व ...
येथील नगरपरिषदेच्या ११ शाळांपैकी एकाही शाळेत अधिकृत मुख्याध्यापक नाही़ सर्वच्या सर्व शाळा प्रभारी मुख्याध्यापकांच्या भरवशावर सुरू आहे़ मात्र नगरपरिषदेची शाळा समिती याकडे लक्ष द्यायला तयार नाही़ ...
समाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून चालविण्यात येत असलेल्या वस्तीशाळेतील उच्चश्रेणी शिक्षकांचे अजूनही वेतन झाले नाही. सलग सहा वर्षांपासून या शिक्षकांचा लढा सुरू आहे. ...
दारव्हा मतदारसंघातील कार्यकर्त्यांची मते जाणून घेण्यासाठी काँग्रेसचे पक्ष निरीक्षक नानासाहेब देशमुख यांनी गुरुवारी येथे बैठक बोलविली होती. दिग्रस-दारव्हा-नेर या तीन तालुक्यातून काँग्रेसचे ...
जिल्ह्यातील विविध घाटांवरून तब्बल सात हजार ७५४ ट्रक चोरटी रेती आणून तिचा वापर शासकीय बांधकामावरच करण्यात आला. लाखो रूपयांची रॉयल्टी (महसूल) वाचविण्यासाठी एका कंत्राटदार ...
विविध विषयांमुळे वादाचा आणि चर्चेचा विषय ठरलेली काँग्रेस आता जिल्हा कार्यकारिणीच्या निमित्ताने पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. काँग्रेसची कार्यकारिणी जाहीर करण्यासाठी जिल्हाध्यक्षांना ...