आदिवासी समाजाला असलेले आरक्षण भारताच्या संविधानाने दिले आहे. इतर कुठल्याही जातीचा समावेश या आरक्षणात करू नये या मागणीसाठी सोमवारी येथील तहसील कार्यालयावर आदिवासी बांधवांनी ...
एका महिलेसह दोघांना काठीने मारहाण करून गंभीर जखमी केल्या प्रकरणी दोष सिद्ध झाल्याने पित्यासह तीन मुलांना एक महिना सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली. या खटल्याचा निकाल ...
नॅरोगेज शकुंतला रेल्वेचा मार्ग ब्रॉडगेज करण्यासाठी नऊ वर्षापूर्वी सर्वेक्षण करण्यात आले. त्यावेळी या मार्गासाठी ५०० कोटींचा खर्च अपेक्षित होता. मात्र त्याला मान्यताच मिळाली नाही. ...
साडेपाच कोटी रुपयांच्या कर्जाच्या वसुलीसाठी धामणगाव रोडवरील सहकार जिनिंग प्रेसिंगची जागा विक्री करण्याचा प्रस्ताव जिल्हा बँकेला देण्यात आला आहे. मात्र हा प्रस्ताव घाईगडबडीत मंजूर ...
ओबीसी, एसबीसी, व्हिजेएनटी प्रवर्गातील नागरीक आणि विद्यार्थ्यांना घटनादत्त अधिकार व हक्कापासून वंचित ठेवले जात आहे. त्यामुळे आपले मूलभूत अधिकार पदरात पाडून घेण्यासाठी ३२ ...
खरिपाच्या सुरुवातीला पावसाने दडी मारली. शेतकऱ्यांवर दुबार व तिबार पेरणीची वेळ आली. आता कपाशी, तूर, सोयाबीन शेतात डोलू लागले. मात्र संकट शेतकऱ्यांची पाठ सोडायला तयारा नाही. ...
वैद्यकीय क्षेत्रातील पदवी नाही, कोणतेही प्रशिक्षण नाही, केवळ डॉक्टरसारखी पेटी हातात घेऊन गावोगावी फिरणाऱ्या बोगस डॉक्टरांनी रुग्णांचा जीव धोक्यात आणला आहे. एखाद्या तज्ज्ञ डॉक्टरासारखे ...
मागील वर्षी झालेली अतिवृष्टी आणि गारपीट यामुळे खचलेल्या शेतकऱ्यांना यंदा लांबलेल्या पावसामुळे दुबार व तिबार पेरणीचा सामना करावा लागला. त्यातच पेरणीनंतर अनेक ठिकाणी बियाणेसुद्धा उगवले नाही. ...
येथील ग्रामीण रूग्णालयाच्या गोदामगध्ये हजारो रूपयांच्या कालबाह्य औषधी अस्ताव्यस्त पडून असल्याचे उघड झाले. ग्रामीण रूग्णालय विविध समस्यांनी कसे ग्रासले, याचा पाढाच येथे नव्याने ...
जिल्ह्यात नव्यानेच उदयास आलेल्या नेर-नबाबपूर नगरपरिषदेचा विकास आराखडा तयार केला जात आहे. यासाठी २०११ मध्येच स्थानिक नियोजन प्राधिकरण स्थापन करण्यात आले. ...