आर्णी तालुक्यातील जवळा येथील गुरुदेव विद्या मंदिरातील आठव्या वर्गातील विद्यार्थिनीने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याचे उघडकीस आले. सदर विद्यार्थिनी सोमवारपासून शाळेतून बेपत्ता होती. ...
पावासाची दडी आणि उन्हाळ््यासारखे वातवरण अशा विषम परिस्थितीत जिल्ह्यात विषाणूजन्य साथ रोगाने जिल्ह्यात डोके वर काढले आहे. प्रत्येक कुटुंबात रुग्ण असून ताप, सर्दी, खोकला आणि ...
सुरुवातीपासूनच दडी मारलेल्या पावसाने जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर संकटाचे सावट उभे केले आहे. जिल्ह्यातील १६ पैकी १५ तालुक्यांची पीक स्थिती अतिशय गंभीर असून या तालुक्यात ५० टक्क्यापेक्षा ...
गतवर्षी जिल्ह्यात सर्वाधिक पावसाची नोंद झालेल्या महागाव तालुक्यावर यंदा मात्र वरूण राजा रुसल्याचे दिसत आहे. पावसाच्या ७३ दिवसांत केवळ १६ दिवसच पाऊस कोसळला असून तालुक्यात ...
महाराष्ट्र राज्य परिवहन (एसटी) महामंडळातील कामगारांना २० आॅगस्टपासून कराराच्या थकबाकीचे वाटप केले जाणार आहे. मंगळवारी एसटीचे अधिकारी आणि कामगार नेत्यांमध्ये झालेल्या ...
तालुका कृषी अधिकारी व उपविभागीय कृषी अधिकारी कार्यालयात स्प्रिंकलर व ड्रिपच्या शेकडो केसेस प्रलंबित आहेत. ह्या केसेस लवकर निकाली काढून जिल्हा स्तरावर पाठविल्या जात नसल्याने ...
शासनाने यावर्षी नव्याने हवामानावर आधारित पीक विमा योजना सुरू केली. विविध बँकाकडून कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांच्या कर्जातून पीक विमा रकमेची सक्तीने कपात करण्यात आल्याने यावर्षी तालुक्यातील ...
अनुसूूचित जमातीत धनगर तथा अन्य जातींचा समावेश करू नये. तसेच खऱ्या आदिवासी समाजाच्या आरक्षणावर गदा आणू नये यासाठी आदिवासी समाजातील विविध संघटनांनी एकत्र येऊन ...
इतरांना उपकृत करण्यासाठी काहीतरी करण्यापेक्षा स्वत:च्या आनंदासाठी केलेल्या कार्यातून नकळत समाजसेवा घडते. त्यासाठी प्राणिमात्रांवर प्रेम आणि करूणा असावी लागते, असे प्रतिपादन मेळघाटातील ...
शासनाने संपादित जमिनीच्या वाढीव मोबदल्याच्या एक कोटी ११ लाख १६ हजार ७४० रूपयांच्या वसुलीसाठी न्यायालयाने जिल्हाधिकारी कार्यालयावर जप्तीचे आदेश दिले. ...