येथून सहा किलोमीटर अंतरावरील मारेगाव तालुक्यातील वनोजादेवी येथील अपंग सुरेशने जिद्दीने आपल्या अपंगत्वार मात करून जीवन जगण्याची कला हस्तगत केली आहे. ...
उमरखेड विधानसभा मतदारसंघ रिपाइं (आठवले) गटासाठी सोडावा म्हणून जोरदार लॉबिंग सुरू आहे. त्या दृष्टीने रिपाइंचे नेते व संभाव्य उमेदवार तयारीलाही लागले आहे. ...
महाराष्ट्र- तेलंगाणा सीमेवरील पिंपळखुटी तपासणी नाक्याचे ५ लाख ६५ हजार रुपये लुटल्या प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखेने शुक्रवारी आणखी दोन जणांना ताब्यात घेतले. ...
प्रत्येक जिल्ह्यात किमान एका तरी महिलेला काँग्रेसने विधानसभेचे तिकीट द्यावे, असा आग्रह असताना यवतमाळ जिल्ह्यात मात्र चक्क विद्यमान महिला आमदाराचेच तिकीट कापण्यासाठी पक्षाच्या ... ...
परिसरात येत असलेल्या वाटखेड येथील जिल्हा परिषद शाळेचा कारभार दोन शिक्षकांवर सुरू आहे. पाच तुकड्यांसाठी येथे दोन शिक्षक असल्याने विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधकारमय झाले आहे. ...
येथील पंचायत समिती सभागृहात राजीव गांधी सशक्तीकरण अभियानातर्गंत ‘पंचायत सबलीकरण मेळावा’ आयोजित करण्यात आला होता. मेळाव्यात तालुक्यातील सरपंच व सचिवांना मार्गदर्शन ...
तालुक्यातील डोंगरकुशीत वसलेले छोटेसे आदिवासी गाव मोखाड स्वातंत्र्याच्या ६८ वर्षातही विकासापासून कोसो दूर आहे. ठक्कर बाप्पा योजनेंतर्गत नळयोजनेचे निकृष्ट काम केल्याचे वास्तव उघडकीस आले आहे. ...
निसर्गाचा असमतोल, लहरी पाऊस आणि ‘पाणी अडवा पाणी जिरवा’ मोहिमेचे अपयश, यामुळे पुसद तालुक्यात पावसाळ्यात ग्रामीण भागात पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. ...