पावसाची सुरूवातीपासून दडी, विविध किडींचे आक्रमण अशा स्थितीत शेतकरी हतबल असताना महसूल प्रशासनाने जिल्ह्याची पैसेवारी उत्तम असल्याचा खळबळजनक अहवाल सादर केला आहे. ...
सातही विधानसभा मतदारसंघातील चित्र ७४ उमेदवारांनी माघार घेतल्यानंतर स्पष्ट झाले आहे. बहुतांश मतदारसंघात चौरंगी लढतीचे चित्र आहे. आमदाराच्या सात जागांसाठी आता ...
वणी ते करंजी या रस्त्याचे रूंदीकरण गेल्या दोन-तीन वर्षांपासून सुरू आहे. मात्र अनेक ठिकाणी डांबरीकरण उखडले आहेत़ सोभतच काम सुरू असताना फलक नसल्याने प्रवाशांचा जीव धोक्यात आला आहे़ ...
वीज वितरण कंपनीच्या अनागोंदी कारभाराचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. सध्या पिकांना पाण्याची गरज असताना विजेअभावी सिंचन रखडले आहे. यामुळे पीक हातातून जाण्याची भीती निर्माण झाली आहे. ...
आपल्या कामांसाठी पोलीस महासंचालक कार्यालयातील कार्यासन अधिकारी, त्यांच्या लिपिकांना भेटलात तर खबरदार, तुमच्यावर शिस्तभंगाची कारवाई करू, असा इशारा महाराष्ट्र पोलीस दलातील तमाम ...
पोटावर चाकूचे वार करून तरुणाचा खून करणाऱ्या चौघांना येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली. शहरातील टिळकवाडी परिसरात ही घटना २० जून २०११ रोजी घडली होती. ...
जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभाग क्र. १ अंतर्गत दोन दिवसांपूर्वी काढण्यात आलेल्या सुमारे चार कोटी रुपयांच्या आॅनलाईन निविदा विशिष्ट पद्धतीने मॅनेज करण्यात आल्या. कमी दराच्या निविदा ...
आतापर्यंत उमरखेड तालुका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पहायला मिळणारी मनोहरराव नाईक विरुद्ध प्रकाश देवसरकर ही राजकीय लढाई आता पुसद विधानसभेत दिसणार आहे. ...
राज्यात सर्वत्र लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची धुमधडाक्यात मोहीम सुरू असताना अमरावती विभागातील तब्बल २० तालुके मात्र त्याला अपवाद ठरले आहेत. सन २०१४ मध्ये जानेवारीपासून आतापर्यंत ...