सांडपाण्याची विल्हेवाट लागावी यासाठी अनेक ठिकाणच्या सदनिकांनी कुठलीही व्यवस्था केली नाही. या सदनिकांमधील घाण पाणी मोकळ्या जागेत बिनधास्त सोडून दिल्याने संबंधित परिसरात ...
वीज वितरण कंपनीच्या दुर्लक्षित धोरणामुळे पुसद परिसरात गेल्या काही दिवसांपासून कमी दाबाचा वीज पुरवठा होत आहे. यामुळे कृषिपंप निकामी होत असून ओलितासाठी डिझेल इंजीनचा आधार घ्यावा लागतो. ...
जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकीचे चित्र अद्यापही स्पष्ट झालेले नाही. प्रत्येकच मतदारसंघात प्रमुख पक्षांचे उमेदवार रिंगणात असल्याने मत विभाजनाच्या जोरावरच विजयाचे गणित मांडले जात आहे. ...
सागवानाचा पंचनामा करून वरिष्ठांकडे पाठविण्यासाठी पाच हजार रुपयांची लाच स्वीकारताना महिला वनपालाला लाचलुचत प्रतिबंधक विभागाने रंगेहात अटक केली. ही कारवाई पांढरकवडा येथील ...
येथील कृषी उत्पन्न बाजार समितीवर नियुक्त प्रशासक मंडळ उच्च न्यायालयाने रद्दबातल केले. या संदर्भात माजी सभापती स्नेहल भाकरे यांनी याचिका दाखल केले. या याचिकेवर निर्णय देताना ...
आपल्या आमदारकी, मंत्रीपद आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदाच्या कार्यकाळात माणिकराव ठाकरे यांनी आधी दिग्रस-दारव्हा-नेर मतदारसंघाचा बँड वाजविला आणि आता ते यवतमाळ मतदारसंघ ...
काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजपा, शिवसेना हे सर्वच प्रमुख पक्ष स्वबळावर विधानसभा लढवित असल्याने पहिल्यांदाच ही निवडणूक बिग बजेट झाली आहे. या निवडणुकीत राजकारणासह विविध ...
वीज पुरवठा खंडित काळात कामात व्यत्यय येवू नये यासाठी येथे बसविण्यात आलेली पवनचक्की फ्लॉप शो ठरली आहे. गेली दोन महिन्यांपासून तहसील कार्यालयाच्या आवारात असलेली ही वस्तू केवळ ...
सागवान तस्करीत योगायोगाने सापडणारे आरोपी खरे चोरटेच नसतात. ते गरीब मजूर आणि लाकूडतोड करणारेच असात. आजपर्यंत झालेल्या कारवाईत हेच उघड झाले असून खरे मास्टरमार्इंड मोकळेच दिसतात. ...
येथील वर्दळीच्या व बाजार भरणाऱ्या रस्त्यावरच नागपूर येथील एका महिलेने वाताचे तेल विक्रीचे दुकान थाटले. त्यामुळे वाहतूक खोळंबली. सदर प्रकार वाहतूक पोलिसांना कळताच ते घटनास्थळी पोहचले. ...