येथील पंजाब चिकटे यांना महावितरणचे कनिष्ठ अभियंता व सहाय्यक अभियंता यांनी वीज देयकप्रकरणी त्रास दिल्याबद्दल जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्याय मंचाने दोन्ही अभियंत्यांनी चिकटे यांना ...
येथील ३३ के़व्ही़ उपकेंद्रातील मजरा-बोदाड शिवारातील कृषी पंपाकरिता असलेले ट्रान्सफार्मर एक आठवड्यापूर्वी जळाला़ अद्याप पर्यायी व्यवस्था न झाल्यामुळे शेतातील पिके पाण्याअभावी वाळण्याच्या स्थितीत आहे़ ...
भारनियमन आणि वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी येथील बसस्थानकावर गुरुवारी सुमारे एक तास चक्काजाम केला. यामुळे वाहतूक विस्कळीत झाली होती. ...
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्या पक्षीय प्रचार अभियानात पुत्र प्रेमाचा अडसर ठरला आहे. मुलगा राहुल यवतमाळ मतदारसंघात निवडणूक लढवीत असल्याने माणिकरावांनी आपले संपूर्ण लक्ष ...
तालुक्यातील साखरा (कुंभा) येथील सुमन चांदेकर यांच्या शेतात गावातीलच दोघांनी जनावरे सोडून पिकांचे नुकसान केले़ याबाबत तहसीलदारांना निवेदन देण्यात आले आहे. ...
आदिवासीबहुल या तालुक्यातील ग्रामीण रूग्णालयाच्या ढेपाळलेल्या प्रशासनाने केवळ आॅक्सिजनवर सुरू असणाऱ्या रूग्णालयाने कात टाकल्याने आता रूग्णालयास ऊर्जितावस्था आली आहे. ...
सांडपाण्याची विल्हेवाट लागावी यासाठी अनेक ठिकाणच्या सदनिकांनी कुठलीही व्यवस्था केली नाही. या सदनिकांमधील घाण पाणी मोकळ्या जागेत बिनधास्त सोडून दिल्याने संबंधित परिसरात ...