हुबेहूब चित्र साकारणे म्हणजे कला नव्हे तर त्यात वेगळेपण निर्माण करणे आणि पाहणाऱ्याला विचार करण्यास भाग पाडणे म्हणजे मॉडर्न आर्ट. अशाच मॉर्डन आर्टला नवा आयाम देण्याचा प्रयत्न नाशिकचा युवा ...
प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषदेच्या शाळेत घेतलेल्या एका तरुणाच्या इंग्रजी साहित्यातील संशोधनावर आंतरराष्ट्रीय मोहोर उमटली आहे. जर्मनीच्या एका प्रकाशनाने त्याचा संशोधन ग्रंथ प्रसिद्ध केला आहे. ...
तालुक्यातील ‘मिनी इंडिया’ म्हणून परिचित राजूर (कॉलरी) येथील ब्रिटिशकालीन चुना उद्योगावर संक्रांत ओढवली आहे. पर्यावरण विभागाच्या आडमुठ्या धोरणामुळे या उद्योगाला आता अखेरची घरघर लागली आहे़ ...
वातावरणात अचानक झालेला बदल, प्रशासनाचे आरोग्याकडे होणारे दुर्लक्ष, यामुळे तालुक्यात तापाच्या साथीने पुन्हा डोके वर काढले आहे. तालुक्यातील ग्रामस्थांना ताप, सर्दी, खोकल्यामुळे हैराण करुन सोडले आहे. ...
कापसाची व सोयाबीन या नगदी पिकाची पेरणी केलेल्या शेतकऱ्यांना पावसाने दगा दिला. यात दशकातील सर्वात कमी उत्पन होत आहे. अशाच स्थितीत बाजारपेठेमध्ये कापूरस व सोयाबीन ...
विविध प्रलंबित प्रश्न सोडविण्याच्या मागणीसाठी जिल्हा परिषद प्रशासनाकडे पाठपुरावा करण्यात आला. प्रत्येकवेळी खोटी आश्वासने देण्यात आली. अजूनही प्रश्न निकाली निघाली नसल्याने जिल्ह्यातील ...
प्रेमप्रकरणात उद्ध्वस्त होऊन तुरुंगात गेलेल्या एका तरुणावर हातात बेड्या घालून आईच्या चितेला भडाग्नी देण्याची वेळ आली. नेर शहरात रविवारी या मुलाने आईवर अंत्यसंस्कार केले. ...
जिल्हा परिषदेच्या जम्बो पदभरतीला २ नोव्हेंबरपासून प्रारंभ होत असून या परीक्षेसाठी दिवाळी संपताच कर्मचाऱ्यांची धावपळ सुरू झाली आहे. १३२ जागांसाठी तब्बल २४ हजार ५५२ उमेदवार परीक्षा देणार आहे. ...
मजुरांच्या हातांना गावातच काम उपलब्ध व्हावे या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेला मजुरांनीच नख लावणे सुरू केले आहे. यावर्षी जिल्हा ...
गेल्या दोन दिवसांपासून सतत ढगाळ वातावरण आणि पाऊस येत असल्याने खरिपातील ५३ हजार हेक्टरवरील पिके संकटात सापडली आहे. कपाशी आणि सोयाबिनचे या वातावरणाने नुकसान होण्याची शक्यता ...