दुहेरी हत्याकांडाची पाच मारेकऱ्यांना सुपारी देणारा मास्टर मार्इंड नांदेड पोलिसांच्या टप्प्यात असून त्याला कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता असल्याची माहिती आहे. ...
नोकरीसाठी अर्ज भरण्यापासून ते तोंडी परीक्षेपर्यंत विद्यार्थ्यांना अनेक दिव्यातून जावे लागते. त्यातही मौखिक परीक्षा म्हटली की, भल्याभल्ल्यांना घाम फुटतो. मात्र आता ही मौखिक परीक्षाच शासकीय ...
प्रमुख शहरांमध्ये अधिकृत कारखान्यात दारूची निर्मिती केली जाते. ही दारू चोरट्या (कर बुडवून) मार्गाने कारखान्याबाहेर काढली जाते. तसेच अवैध दारू विक्रेत्यांच्या माध्यमातून ...
जिल्ह्याच्या विकासासाठी जिल्हा नियोजन समितीने ४१६ कोटी रुपयांचे नियोजन केले होते. त्यातील २१३ कोटी रुपयांचा निधी जिल्ह्याकडे वळताही करण्यात आला. मात्र आठ महिन्यात यातील केवळ ...
अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थिनीसह तरूणाचा धारदार शस्त्राने वार करून निर्घृण खून करण्यात आला होता. ही घटना माहूर येथील रामगड किल्ल्यातील हत्ती दरवाज्याजवळ उघडकीस आली होती. ...
महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेंतर्गत महाराष्ट्र शासनाने सन २०११-१२ पासून शतकोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट संपूर्ण यंत्रणेला दिले आहे. परंतु या योजनेचा हेतू यशस्वी होताना दिसत नाही. ...
निसर्गाचा लहरीपणा आणि शासनाचे शेतकऱ्यांप्रती असलेले उदासीन धोरण, यामुळे शेतकरी देशोधडीला लागत आहे. बळीराजाला वाचविण्यासाठी शेतमालाला योग्य भाव द्यावा, यासाठी संभाजी ...
अल्पभूधारक शेतकऱ्यांना शासनाने अनुदानावर सिंचन विहिरी दिल्या. मात्र विजेची सोय करून दिली नाही. यासाठी त्यांना गेली चार वर्षांपासून विद्युत कंपनीच्या कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागत आहे. ...
दिवाळीच्या सुट्यांमध्ये होणारी गर्दी राज्य परिवहन महामंडळाने ‘कॅश’ केली असून अवघ्या सहा दिवसात २ कोटी ८९ लाख रुपयांचे उत्पन्न महामंडळाला प्राप्त झाले. तसेच बसफेऱ्यात वाढ करून ...