शॉर्टसर्किट होऊन ठिणग्या पडल्या. या ठिणग्यांनी लागलेल्या आगीने अचानक रौद्र रुप धारण केले. पाहता पाहता हार्डवेअर आणि गोदाम या आगीने आपल्या कवेत घेतले. आगीचे लोळ पाहून ...
जिल्ह्यातील भाजपाच्या पाचही आमदारांना विकास निधीसाठी एप्रिलपर्यंत वेटींगवर रहावे लागणार आहे. कारण आमदार निधीचे दोन कोटी रूपये काँग्रेस आमदारांनी विधानसभा निवडणुकीपूर्वीच पूर्ण खर्च केले. ...
जवाहरलाल दर्डा इंग्लिश मीडियम स्कूलच्या (जेडी) हिमांशू ठाकूर याने भेदक गोलंदाजी करीत (११ धावा पाच बळी) प्रतिस्पर्धी शिवाजी विद्यालयाच्या अर्ध्या संघाला पॅव्हेलियनमध्ये पाठवून जेडी ...
निवासस्थानाच्या दुरुस्तीविषयी अधिकाऱ्यांकडे वारंवार सूचना करूनही दखल घेतली गेली नाही. अखेर सभापतीला दयनीय स्थितीत असलेल्या घरात राहावे लागले. ही बाब ‘लोकमत’ने प्रसिद्ध करताच ...
तालुक्यातील बहुतांश शेतकऱ्यांचा पीक घेण्यासाठी लागलेला खर्चही निघाला नाही. अशाही स्थितीत जिल्हा बँकेकडून कर्जाची वसुली केली जात आहे. दरम्यान, तालुक्यातील आठ हजार ७११ थकबाकीदार ...
सिंचन विहिरीच्या मंजूर निधीचा धनादेश खात्यात जमा करण्यासाठी पाच हजार रुपयांची लाच मागणाऱ्या तालुक्यातील कोहळा येथील सरपंचाला बुधवारी अटक करण्यात आली. ...
राष्ट्रीय भुमी अभिलेख आधुनिकीकरण आणि अभिलेखे डिजिटलायझेशन कार्यक्रमातंर्गत जिल्ह्यातील तब्बल ४७४ तलाठ्यांनी आॅनलाईन कामकाज सुरू केले आहेत. तर ५४ तलाठ्याकडेच लॅपटॉप ...
शहरासह लगतच्या ग्रामपंचायत परिसरात सुरू असलेल्या रिलायन्स जीओ इन्फोकॉम कंपनीच्या खोदकामाने उच्छाद मांडला आहे. सर्व अटीशर्थी पायदळी तुडवत खोदकम सुरू आहे. ...
आदिवासी खात्यातील योजनांच्या अंमलबजावणीची न्यायालयीन चौकशी केली जात आहे. त्यासाठी १० वर्ष जुने रेकॉर्ड शोधताना आणि नियमित काम सांभाळताना या खात्याच्या राज्यभरातील ...