शेतकऱ्यांना आधुनिक पद्धतीने शेती करता यावी यासाठी कृषी साहित्याचा अनुदानावर पुरवठा केला जातो. मात्र आता या पद्धतीत बदल केला असून थेट अनुदान शेतकऱ्याच्या खात्यात जमा केले जात आहे. ...
तालुक्यातील पैनगंगा नदीच्या पात्रातून मोठ्या प्रमाणात रेतीची तस्करी केली जात आहे. रेतीमाफिया निर्ढावले असून कारवाईसाठी गेलेल्या महसूल कर्मचाऱ्यांवर हल्ले करण्यापर्यंत त्यांची मजल वाढली आहे. ...
अलिशान स्कॉर्पिओ वाहनाव्दारे घातक शस्त्र बाळगून दरोड्याच्या बेतात असलेल्या नागपूर येथील एका गुन्हेगारी टोळीला पोलिसांनी शिताफीने अटक केली. तसेच वाहन आणि घातक शस्त्र जप्त केले. ...
जिल्ह्यात पाण्याचे भरपूर स्रोत आहे. भूजल पातळीही चांगली आहे. पण वीज मिळत नसल्याने सिंचन होत नाही. हा प्रश्न धसास लावण्यासाठी तत्काळ एक हजार रोहित्र उपलब्ध करा. ...
शासकीय व खासगी आश्रमशाळांमध्ये शिक्षण घेणारे आदिवासी विद्यार्थी शैक्षणिक गुणवत्तेत माघारले आहे. गणित आणि विज्ञानात तर ते कोसोदूर आहेत. प्रकल्प अधिकाऱ्यांनी आश्रमशाळांना दिलेल्या मुक्कामी ...