विविध प्रमाणपत्र आणि दाखल्यांसाठी नागरिकांना सेतू सुविधा केंद्रांवर सादर कराव्या लागणाऱ्या प्रतिज्ञापत्रामुळे नागरिकांना नाहक मन:स्ताप सहन करावा लागत होता. त्यामुळे शासनाने एका निर्णयानुसार ...
एक शाळा अशीही आहे की, शाळेत एकही विद्यार्थी नाही. शिक्षक मात्र नियमित येतात. दिवसभर थांबतात आणि निघून जातात, असे कुणालाही सांगितले तर विश्वास बसणार नाही. मात्र हे वास्तव आहे, ...
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या कामात अकुशल कामांऐवजी कुशल कामांवर भर दिला जात असल्याचे पुढे आले आहे. त्यावरून मग्रारोहयो आयुक्तांनी अधिकाऱ्यांची चांगलीच ...
कोरड्या दुष्काळाच्या सावटात जिल्हा प्रशासनाला महसूल वसुलीचा घोर लागला आहे. उद्दिष्टाच्या केवळ ३४ टक्केच वसुली झाली आहे. सर्वाधिक महसूल देणारे ३७ रेतीघाटांचे लिलावही रखडले आहे. ...
दुष्काळाचे चटके सोसणाऱ्या शेतकऱ्यांना आता शासनाने घोषित केलेल्या साडेचार हजार कोटी रुपयांच्या पॅकेजची प्रतीक्षा आहे. कारण शेतकऱ्यांचा खरिपासोबतच रबी हंगामही बुडतो आहे. ...
येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. आनंद डोंगरे यांच्यासह स्वच्छता निरीक्षकावर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला. निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत चक्करवार ...
येथील शासकीय माध्यमिक आदिवासी आश्रमशाळेत समस्यांचा डोंगर निर्माण झाला आहे. परिणामी विद्यार्थ्यांचा जीव टांगणीला लागला असून याकडे अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे. ...
झरी तहसीलचा कारभार ढेपाळल्याने तालुकयातील ग्रामस्थ त्रस्त झाले आहे. या अतिदुर्गम तालुक्यातील दूरवरून येणाऱ्या नागरिकांना तहसील कार्यालयासमोर ताटकळत बसून अधिकाऱ्यांची तास न् तास वाट बघावी लागते. ...
शेतकऱ्यांना आधुनिक पद्धतीने शेती करता यावी यासाठी कृषी साहित्याचा अनुदानावर पुरवठा केला जातो. मात्र आता या पद्धतीत बदल केला असून थेट अनुदान शेतकऱ्याच्या खात्यात जमा केले जात आहे. ...
तालुक्यातील पैनगंगा नदीच्या पात्रातून मोठ्या प्रमाणात रेतीची तस्करी केली जात आहे. रेतीमाफिया निर्ढावले असून कारवाईसाठी गेलेल्या महसूल कर्मचाऱ्यांवर हल्ले करण्यापर्यंत त्यांची मजल वाढली आहे. ...