प्रशांत डेहनकर यांनी एकाचवेळी दोन सिलिंडरची हाताळणी करणारे ‘सारथी’ हे उपकरण तयार केले असून, त्याला जर्मनीसारख्या प्रगत देशामधूनच जागतिक पेटेंट प्राप्त झाले आहे. ...
कोविड लसीकरणाकडे गांभीर्याने लक्ष द्या, तसेच प्रशासकीय कामकाजाची गती वाढविण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या. सुरुवातीला त्यांचे जांभोरा येथे आगमन झाले. तेथे महिला बचत गटाने सुरू केलेल्या उद्योगाची त्यांनी पाहणी केली. नंतर लाडखेड प्राथमिक आरोग्य ...
मध्यंतरीच्या काळात कोरोना रुग्णांत मोठ्या संख्येने घट झाली होती. त्यामुळे बहुतांश कोविड सेंटरनेही गाशा गुंडाळला होता. मात्र, मागील काही दिवसांपासून ओमायक्रॉनमुळे कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. बुधवारपर्यंतच देशात ओमायक्रॉन बाधितांचा आकडा ...
भामट्यांनी पोलीस असल्याची बतावणी करून तुमच्याजवळ चोरीचा माल असल्याचे सांगून त्यांची अंगझडती घेतली. अंगझडतीत काही रोख रक्कम व दागिने घेऊन परत बॅगमध्ये ठेवल्याचा बहाणा केला. नंतर दोन्ही भामटे दुचाकीने निघून गेले. ...
पोलीस अधीक्षकांनी आरोपीला लवकरच अटक करू, आरोपी येथेच आहे, असे सुनावले होते तेव्हा दीपाली दारात उभी राहून हे ऐकत होती. पोलीस अधीक्षक निघून गेल्यानंतर रात्री ८.३० च्या सुमारास गावातील विद्युत पुरवठा खंडित झाला. याचा फायदा घेत दीपालीने दडवून ठेवलेला मान ...
यवतमाळ शहरासह सात तालुक्यात मंगळवारी सायंकाळी गारपिटीसह अवकाळी पाऊस झाला. या पावसाचा फटका बाभूळगाव, नेर, कळंब, दिग्रस, पुसद, मारेगाव आणि राळेगाव या तालुक्यांना सोसावा लागला. एकट्या बाभूळगाव तालुक्यातील सहा हजार ९८ हेक्टर क्षेत्राचे या पावसामुळे नुकसा ...
Yawatmal News आर्णी तालुक्यातील कुऱ्हा डुमनी येथील तीन वर्षीय मानवी चोलेच्या खूनप्रकरणात तिची सख्खी काकू दीपाली हिला अटक करण्यात आली आहे. दीपालीने नेमक्या कुठल्या कारणासाठी इतक्या निर्घृणपणे खून केला, हा प्रश्न कायमच आहे. ...
जिल्ह्यात मंगळवारी अवकाळी पाऊस बरसला. कळंब येथील औद्योगिक क्षेत्रात असलेल्या जिनिंगला रात्रीच्या सुमारास वीज कोसळून आग लागल्याचे सांगितले जाते. या आगीत सुमारे २ कोटींचे नुकसान झाल्याची माहिती आहे. ...
तालुक्यातील कुऱ्हा डुमनी येथील मानवी अविनाश चोले (३) ही बालिका २० डिसेंबरपासून बेपत्ता होती. सात दिवसांनंतर शेजारी राहणारी काकू दीपाली गोपाल चोले हिच्या घरातच मानवीचा मृतदेह आढळून आला. पोलिसांनी संशयावरून दीपालीला ताब्यात घेतल्यानंतर सुरुवातीला आढेवे ...