घरासमोर सायकल चालविणाऱ्या सहा वर्षीय चिमुकलीवर तेथीलच एका विकृताची नजर पडली. त्याने तिला घरात नेऊन अत्याचार केला. हा प्रकार आजीने बघितल्यामुळे उघड झाला. ...
चोरटे सोयाबीनचे पोते चोरून दुचाकीवरून पळत असताना अचानक घरमालकाला जाग आली व सदर प्रकार लक्षात येताच त्यांनी आरडाओरड केल्याने चोरट्यांना पळताच आले नाही. ...
ज्या शेतकऱ्यांनी ई-केवायसी केली नसेल त्यांनी ३१ मार्चपूर्वी ही प्रक्रिया पूर्ण करायची आहे. यानंतर अडलेली रक्कम या शेतकऱ्यांच्या खात्यात वळती होईल. या संदर्भातील सूचना जिल्हा प्रशासनाने बँकांना दिल्या आहेत. संबंधित शेतकऱ्यांनाही सांगितले जात आहे. य ...
जिल्ह्यातील यवतमाळ, फुलसावंगी, राळेगाव, वणी, वाढोणाबाजार, कळंब, घाटंजी, आर्णी, दारव्हा, नेर या बाजार समित्यांमध्ये बुधवारी कापसाची आवक वाढली. याचवेळी कापसाचे दरही वाढल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला. कापसाचा हमीदर सहा हजार २५ रुपये आहे. तर खुल्य ...
Yawatmal News कापसाची कमी उपलब्धता आणि त्यातच बाजारपेठेत कापसाला मोठी मागणी वाढल्याने जिल्ह्यातील चार ठिकाणी कापसाच्या दराने दहा हजाराचा टप्पा ओलांडला. ...
बुधवारी जिल्ह्यात १९ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. आठवडाभरापूर्वी दररोज एक किंवा दोन रुग्ण आढळत होते. मात्र, मागील चार दिवसात तब्बल ४० रुग्णांची भर पडली आहे. ...
महामंडळाने आर्थिक नाकेबंदी केल्याने त्यांचा उधार-उसणवार करून उदरनिर्वाह सुरू आहे. दुसरीकडे एसटी बसेस बंद असल्याने नागरिकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. बस नसल्याने दुचाकीवरून महत्त्वाची कामे उरकावी लागत आहे. शिवाय, खासगी वाहनांसाठी अतिर ...
मंगळवारी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारानंतर एक रुग्ण कोरोनामुक्त झाला. त्यामुळे जिल्ह्यातील सक्रिय रुग्णांची संख्या आता २८ इतकी झाली आहे. यातील २४ जण जिल्ह्यातील तर चौघे बाहेर जिल्ह्यातील रहिवासी आहेत. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या ...
समाजाने आजवर ज्यांच्याकडे केवळ नाच-गाणे करणारे किंवा कलेच्या आडून चोऱ्या करणारे म्हणून उपेक्षेने पाहिले, त्या भटक्या विमुक्त प्रवर्गातील जातीवंत कलावंतांचे प्रत्यक्ष जगणे नेमके कसे आहे, हे या चित्रपटात मांडण्यात आले आहे. ...