निधीबाबत जिल्ह्यातील आमदारांच्या अधिकारावर जिल्हा परिषद सदस्यांनी अतिक्रमण केल्याचे उघडकीस आले आहे. आमदारांनी आता या सदस्यांच्या आर्थिक मुसक्या बांधण्याचे ...
मालमत्ता खरेदी-विक्रीसाठी लावल्या जाणाऱ्या ‘रेडिरेकरनर’च्या दरात १० ते १५ टक्के वाढ झाल्याने व्यवहार मंदावले आहे. मात्र झालेल्या व्यवहारातून शासनाच्या महसुलात वाढ झाली आहे. ...
चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी लागू करण्याचा महत्त्वाचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने मंगळवारी घेतला आहे. वर्धा व गडचिरोली पाठपोठ विदर्भातल्या चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी जाहीर झाली ...
येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात अध्यापनाचे काम पूर्णत: बंद आहे. विद्यार्थ्यांना केवळ स्वयंअध्ययनाच्या भरवशावर तयारी करावी लागत आहे. ...
महसूल कर्मचारी क्रीडा व कल्याण निधीच्या कारभाराची चौकशी करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले असून त्यासाठी निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली आहे. ...
नळाला पाणी येत नाही, ही यवतमाळ शहरातील नागरिकांची तक्रार काही महिन्यातच थांबणार आहे. शिवाय जेथे अजूनही नळ पोहोचले नाही तेथेही पाईप लाईन टाकली जाणार आहे ...