नवी दिल्ली-दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदासाठी किरण बेदी यांच्या नावाची घोषणा झाल्यानंतर पक्षात उमटलेल्या उलटसुलट प्रतिक्रियांच्या दरम्यान गृहमंत्री राजनाथसिंग यांनी, भाजपात कुठलाच पेचप्रसंग नसून, पक्ष एकजुटीने निवडणूक लढवणार असल्याचे प्रतिपादन केले आहे. ...
नवी दिल्ली- दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीत भाजपाच्या मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवार किरण बेदी यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल करण्याआधी कृष्णानगरमध्ये स्वातंत्र्य संग्राम सैनिक लाला लाजपत राय यांच्या प्रतिमेच्या गळ्यात भाजपाचा भगवा गळपा (स्कार्फ) घालून एक ...
जम्मू-पाकिस्तानी सैनिकांनी मंगळवारी रात्री जम्मू जिल्ात आंतरराष्ट्रीय सीमेलगतच्या भारतीय चौक्यांवर पुन्हा गोळीबार केला. सीमा सुरक्षा दलानेही (बीएसएफ) त्यांना प्रत्युत्तर दिले. ...
नवी िदल्ली : अंतगर्त िवरोधाला न जुमानता भाजपच्या नेतृत्वाने सोमवारी नव्यानेच पक्षप्रवेश केलेल्या माजी आयपीएस अिधकारी िकरण बेदी यांना िदल्ली िवधानसभा िनवडणुकीसाठी मुख्यमंित्रपदाचे उमेदवार घोिषत केले आहे. ...
प्रत्येक गावात लोकसहभाग व ग्रामसभेच्या मान्यतेने तयार झालेल्या सूक्ष्मनियोजन आराखड्याच्या आधारे जिल्हा विकास आराखडा तयार करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. ...
ताणतणावातून मुक्त होत शासकीय कर्मचाऱ्यांनी कुटुंबात वेळ घालवत पर्यटन करावे, या उदात्त हेतूने शासनाने प्रवास रजा सवलत योजना सुरू केली. मात्र प्रवास दुसरीकडे अथवा ...