नागपूर : हायकोर्टाच्या जुन्या इमारतीसंदर्भात महानगरपालिका उदासीन असल्याची बाब पुढे आली आहे. इमारतीच्या देखभाल व दुरुस्तीसाठी स्थापन समितीच्या अध्यक्षांनी सप्टेंबर-२०१४ मध्ये नगररचना विभागाचे सहायक संचालकांना पत्र लिहून विविध गोष्टींची मागणी केली होती ...
तेलंगणात स्वाईन फ्लूचे ११ बळीहैदराबाद-तेलंगणात या वर्षी स्वाईन फ्लूने ११ जणांचा बळी घेतला असून राज्य सरकारने या घातक आजाराचा सामना करण्यासाठी केंद्राकडे मदत मागितली आहे. मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करून ...
समस्तीपूर- माओवाद्यांनी समस्तीपूर रेल्वे मंडळाकडे एक कोटी रुपये व शस्त्रांची मागणी कराच्या स्वरुपात केली आहे. बिहारमधील माओईस्ट कम्युनिस्ट सेंटर (एमसीसी) या निर्बंध घातलेल्या माओवादी संघटनेच्या माओवाद्यांनी दिलेल्या या धमकीनंतर भारत-नेपाळ सीमेवरील रे ...
नवी दिल्ली- पूर्व दिल्लीतील कृष्णानगर विधानसभा मतदारसंघातून, भाजपाच्या मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवार किरण बेदी यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. पक्षाच्या परंपरागत जागेवरून लढत असल्याने आपल्यावरील जबाबदारी अधिक वाढली असल्याचे प्रतिपादन त्यांनी यावेळी ...