राज्य शासनाच्यावतीने दिल्या जाणाऱ्या जिल्हा क्रीडा पुरस्काराची घोषणा शनिवारी करण्यात आली. प्रतिष्ठेचा जिल्हा गुणवंत क्रीडा कार्यकर्ता-संघटक पुरस्कार प्रा.डॉ.सुभाष डोंगरे, ...
जिल्ह्याचे सिंचन क्षेत्र वाढविण्यासाठी जवाहर रोजगार आणि धडक सिंचन योजनेतून हजारो विहिरींचे शेतकऱ्यांना वाटप करण्यात आले होते. यातील चार हजार ४९१ विहिरींचे काम अर्ध्यावर थांबले आहे. ...
केंद्र सरकारने नुकताच करंजी-वणी ते वरोरा-चंद्रपूर हा मार्ग राष्ट्रीय महामार्ग म्हणून घोषित केला आहे. यात यवतमाळ जिल्ह्यातील जवळपास ४० किलोमीटरचा भाग समाविष्ट आहे. ...
येथील दुय्यम निबंधक कार्यालयात गेल्या आठ दिवसांपासून कायमस्वरूपी दुय्यम निबंधक उपस्थित राहात नसल्याने पक्षकारांची तारांबळ उडत आहे़ पक्षकारांना ताटकळत राहावे लागत आहे. ...
जिल्ह्यातील दुष्काळी स्थितीमुळे चारा टंचाईचे संकट उभे ठाकले आहे. पशुधनाला वाचविण्यासाठी प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रात चाऱ्याची लागवड केली जाणार आहे. ...
ॲरोन फिंच (३२) व शॉन मार्श (४५) यांनी सलामीला ७६ धावांची भागीदारी करीत ऑस्ट्रेलियाला चांगली सुरुवात करून दिली. सलामी जोडीपाठोपाठ कॅमरुन व्हाईट (०) एकापाठोपाठ माघारी परतल्यानंतर ऑस्ट्रेलियाचा डाव अडचणीत सापडला. स्टिव्हन फिनने मार्श व व्हाईट यांना एका ...