अहमदाबाद- वसंत पंचमीनिमित्त सर्व शाळांनी मुलांकडून सरस्वती वंदना करवून घ्यावी, अशा आशयाची एक नोटीस अहमदाबाद शाळा मंडळाने काढली असून त्यामुळे अहमदाबादेत वादंग निर्माण झाले आहे. भाजपा हिंदुत्वाच्या अजेंड्याला राबवित असल्याचा आरोप करून काँग्रेसने कायदेश ...
कसोटी मालिकेनंतर वन-डे मालिकेमध्ये निराशाजनक कामगिरी करणारा सलामीवीर शिखर धवनने प्रशिक्षक डंकन फ्लेचर यांच्या मार्गदर्शनाखाली सराव केला. विश्वकप संघात समावेश असलेला शिखर धवन सध्या फॉर्मात नाही. त्याला गेल्या दोन सामन्यांत केवळ ३ धावा करता आल्या. ...
घोडेगाव : देशात स्वच्छ भारत अभियान सुरू असताना यामध्ये दररोज परिसर स्वच्छ ठेवण्याचे काम करणार्या सफाई कामगारांना २६ जानेवारीच्या ध्वजारोहणाचा बहुमान मिळावा, अशी मागणी अनुसूचित जाती बचाव कृती समितीचे अध्यक्ष नंदकुमार बोर्हाडे यांनी केली आहे. ...
ग्राहकांना दिलासा : मागण्यावर तोडगा निघालानागपूर : वीज वितरण फ्रेन्चाईजी-एसएनडीएल व त्यांचे कंत्राटदार यांच्यात समेट झाल्याने गेल्या तीन दिवसापासून सुरू असलेला संप शुक्र वारी सायंकाळी कंत्राटदारांनी मागे घेतला.थकबाकी देण्याचे आश्वासन मिळाल्याने कं ...