जम्मू-जम्मू काश्मीरचे राज्यपाल एन.एन. व्होरा यांनी मागील वर्षी आलेल्या पुरात सापडलेल्या पीडितांसाठी केंद्राकडे निधीची मागणी केली आहे. एनडीआरएफअंतर्गत असलेला हा निधी केंद्राने तात्काळ द्यावा असे त्यांनी पुढे म्हटले आहे. ...
गृह फायनान्सच्या नफ्यात वाढनागपूर : एचडीएफसीची सहयोगी कंपनी गृह फायनान्स लिमिटेडला (गृह) ३१ डिसेंबर २०१४ रोजी संपलेल्या तिमाहीत करपश्चात नफा गेल्या वर्षीच्या १०३.३६ कोटींच्या तुलनेत २६ टक्के वाढ होऊन १२९.७४ कोटी रुपये झाला आहे. ३१ डिसेंबरला कर्जखात्य ...