नागपूर : राज्यातील युती सरकारने सामान्य नागरिकांसोबत शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. आघाडी सरकारने गोरगरीब जनतेसाठी सुरू केलेल्या योजना बंद केल्या आहेत. निवडणूकीपूर्वी सरकारने दिलेल्या आश्वासनांची आठवण व्हावी म्हणून, सरकारचे डोळे उघडण्यासाठी राष्ट्रवाद ...
नवी दिल्ली- दक्षिण काश्मीरच्या पुलवामा जिल्ात दहशतवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत बलिदान देणारे कर्नल एम.एन. राय यांच्या पार्थिवावर गुरुवारी संपूर्ण लष्करी इतमामाने अंत्यसंस्कार करण्यात आले. लष्कर प्रमुख जनरल दलबीरसिंग यांनी येथील छावणीत शेकडो लोकांच्या ...
फोटो ओळ- सीताबर्डी येथील हॉकर्सच्या विविध मागण्यांसाठी व्हेरायटी चौकातील महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळ आ. प्रकाश गजभिये यांच्या नेतृत्वात धरणे देतांना हॉकर्स . ...
फोटो आहे... रॅपमध्ये ...ज्युपिटर हायस्कूलमध्ये गणतंत्र दिवसनागपूर : ज्युपिटर हायस्कूलमध्ये गणतंत्र दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. संस्थेचे सचिव तारिणी निखारे यांनी ध्वजारोहण केले. ज्युपिटर प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक प्रकाश मेश्राम, हायस्कूल विभ ...
जो परिसर घाण आणि दुर्गंधीने भरला होता तेथे मनाला आल्हाद देणारे उद्यान तयार झाले. ज्या परिसरात नाक दाबून जावे लागत होते तेथे आता शांतता, स्वच्छता दिसायला लागली. गांधीजींना शांतता प्रिय होती. त्यामुळेच राष्ट्रसंतांनी या उद्यानाला गांधीबाग असे नाव दिले. ...
दोन दिवसांचा पीसीआरया प्रकरणाचे तपास अधिकारी पोलीस निरीक्षक बी. एम. पोवार यांनी आज आरोपी सचिन सोनारकर याला प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी व्ही. सी. गवई यांच्या न्यायालयात हजर करून त्याचा दोन दिवसांचा पोलीस कोठडी रिमांड प्राप्त केला. दूरवर पसरलेल्या या ...