जो परिसर घाण आणि दुर्गंधीने भरला होता तेथे मनाला आल्हाद देणारे उद्यान तयार झाले. ज्या परिसरात नाक दाबून जावे लागत होते तेथे आता शांतता, स्वच्छता दिसायला लागली. गांधीजींना शांतता प्रिय होती. त्यामुळेच राष्ट्रसंतांनी या उद्यानाला गांधीबाग असे नाव दिले. ...
दोन दिवसांचा पीसीआरया प्रकरणाचे तपास अधिकारी पोलीस निरीक्षक बी. एम. पोवार यांनी आज आरोपी सचिन सोनारकर याला प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी व्ही. सी. गवई यांच्या न्यायालयात हजर करून त्याचा दोन दिवसांचा पोलीस कोठडी रिमांड प्राप्त केला. दूरवर पसरलेल्या या ...
कोच्ची-येथील कलासमेरीमध्ये असलेल्या भारतीय राष्ट्रीय महामार्ग मंडळाच्या कार्यालयावर गुुरुवारी सकाळी संदिग्ध माओवाद्यांनी हल्ला चढवून कार्यालयातील सामानाची मोडतोड केली. ...
नागपूर : जिल्हा परिषदेत नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून दोन भावांनी एका तरुणाला ७ लाखांनी गंडविले. शेखर रामदास लांबट आणि पद्माकर रामदास लांबट अशी आरोपींची नावे आहेत. ते उदयनगरात, हुडकेश्वरमध्ये राहातात. आरोपी पदमाकर जिल्हा परिषदेत कर्मचारी आहे. आरो ...