उजनी : औसा तालुक्यातील उजनी मोड ते उमरगा तालुक्यातील कमालपूर या रस्ता दुरुस्तीचे काम गेल्या दोन वर्षांपासून गुत्तेदाराच्या हलगर्जीपणामुळे रखडले होते़ परिणामी, वाहनधारकांसह प्रवाशांना त्याचा त्रास सहन करावा लागत असल्याने लोकमतमधून वृत्त प्रकाशित होताच ...
नागपूर : एखाद्याला जात वैधता प्रमाणपत्र दिल्यानंतर त्याच्या रक्ताच्या नात्यातील दुसर्या व्यक्तीचा समान जात वैधतेचा दावा नाकारला जाऊ शकत नाही. यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचे स्पष्ट आदेश असतानाही जात वैधता पडताळणी समितीचे अधिकारी बिनडोकपणे वागून एकाच ...
- कर विभागाची कारवाई : चार भूखंडही जप्तनागपूर : थकीत असलेला मालमत्ता कर वसूल करण्यासाठी कर विभागाने मोहीम हाती घेतली आहे. लक्ष्मीनगर झोन अंतर्गत पथकाने कारवाई करीत दोन बंगले सील केले व चार भूखंड जप्त केले. जप्त केलेल्या मालमत्तेची किंमत सुमारे चार को ...
नागपूर: केंद्र आणि राज्यात सत्ता आल्यापासून भाजपने त्यांचा हिंदुत्वाचा छुपा अजेंडा राबविणे सुरू केले आहे, यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांची भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी काँग्रेस नेते व राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी ...
नासुप्र देणार मालकी पट्टे : गडकरींची नासुप्रला तीन महिन्यांची मुदत नागपूर : प्रचलित कायद्यानुसार २००१ पर्यंतचे अनधिकृत ले-आऊट नियमित करण्याचे निश्चित झाले आहे. परंतु गेल्या १४ वर्षात शहरात झपाट्याने अनधिकृत ले-आऊटवर बांधकामे झाली आहेत. त्यामुळे २०१४ ...
पर्थ: तिरंगी मालिकेच्या महत्त्वाच्या लढतीत भारताचा फलंदाज अजिंक्य रहाणे याला इंग्लंडचा वेगवान गोलंदाज स्टीव्हन फिन याने असे अलगद जाळ्यात अडकविले. फलंदाजांच्या कचखाऊ वृत्तीमुळे भारतीय संघ सामना हरला व स्पर्धेबाहेरही पडला. ...