शेतातील १५० फूट खोल बोअरवेलमध्ये एक अडीच वर्षीय बालक पडून आतमध्ये अडकल्याची घटना उमरखेड तालुक्यातील निंगनूर येथे शनिवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास घडली. ...
यवतमाळ जिल्ह्याच्या विकासात मैलाचा दगड ठरणाऱ्या वर्धा-यवतमाळ-नांदेड या महत्त्वाकांक्षी रेल्वेमार्गाचे काम तातडीने पूर्ण करावे, यासाठी दिग्रस तालुक्यातील पन्नासावर ग्रामपंचायतींनी ...
सन २०१३-१४ च्या संचमान्यतेनुसार शाळांमध्ये शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी अतिरिक्त ठरले. त्यामुळे एकाच शाळेत कर्मचाऱ्यांचे वेतन काढताना काहींचे आॅनलाईन, तर अतिरिक्तचे वेतन ...
सततची नापिकी व दुष्काळामुळे पुसद तालुका होरपळत आहे. त्यातच तालुक्यातील वाळवंट म्हणून कुप्रसिद्ध असलेल्या माळपठारावरील शेतकऱ्यांची अत्यंत दयनीय अवस्था असून, ...
शेतकऱ्यांनी विशेषत: तरुणांनी शेतीपूरक व्यवसाय करावा. जेणेकरून प्रगती होईल शिवाय रोजगारही मिळेल, असे प्रतिपादन माजी सामाजिक न्यायमंत्री अॅड. शिवाजीराव मोघे यांनी केले. ...
बाभूळगाव तालुक्यातील चिमना बागापूर येथे रोजगार हमी योजनेच्या कामात कोट्यवधीच्या अपहाराचा अहवाल जिल्हा परिषद स्थायी समितीच्या बैठकीत शनिवारी ठेवण्यात आला. ...
विवाहित महिलेशी असलेल्या अनैतिक संबंधातून एका तरुणाचा निर्घृण खून करण्यात आला. ही घटना तालुक्यातील इवळेश्वर येथील जंगलात शनिवारी सकाळी ७.३० वाजताच्या सुमारास उघडकीस आली. ...
पर्थ : ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील पराभवाची मालिका खंडित करण्यात टीम इंडियाला अद्याप यश मिळालेले नाही. कसोटी मालिकेत पराभव स्वीकारणाऱ्या भारतीय संघाला वन-डे सामन्यांच्या तिरंगी मालिकेतूनही शुक्रवारी गाशा गुंडाळावा लागला. फलंदाजांच्या निराशाजनक कामगिरीमुळे ...