आर.टी.ई. प्रतिक्रियाभीतीचे काही कारण नाहीप्रवेश प्रक्रियेच्या बाबत पालकांनी कुठलीही चिंता व भीती बाळगण्याचे कारण नाही. पालकांना मार्गदर्शन करण्यासाठी शिक्षण विभागाचे अधिकारी उपलब्ध राहतील. कुठल्याही प्रकारची अडचण आल्यास ते कार्यालयाशी संपर्क करू शकत ...