नापिकी व कर्जबाजारिपणामुळे एका शेतकऱ्याने स्वत:च्या हाताने स्वत:चे सरण रचून आपली जीवनयात्रा संपविल्याची ही दुसरी घटना दुष्काळग्रस्त विदर्भाने अनुभवली आहे ... ...
जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयात कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांना घरगड्याप्रमाणे वागणूक देण्यात येत होती. कंत्राटी कर्मचाऱ्यांना सलग नऊ महिन्यांपासून वेतन दिले नाही. ...
जिल्हा पोलीस दलाचे वार्षिक निरीक्षण अंतिम टप्प्यात आले असताना प्रघाताप्रमाणे विशेष पोलीस महानिरीक्षकांनी शुक्रवारी सकाळी येथील मुख्यालयात पोलीस दरबार भरविला होता. ...
येथील यवतमाळ मार्गावरील केएम प्रकल्पाचे गोदाम फोडून दीड लाख रुपये किंमतीचे ५३ क्ंिवटल सोयाबीन चोरट्यांनी लंपास केले. ही घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली. ...