लाईव्ह न्यूज :

Yavatmal (Marathi News)

रेती वाहतुकीसाठी टोकण - Marathi News | Tokens for sand transport | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :रेती वाहतुकीसाठी टोकण

यावर्षीपासून रेती उत्खनन करून वाहतूक करण्यासाठी ‘रॉयल्टी’ऐवजी टोकण पध्दत सुरू झाली आहे़ ही पध्दत सरळ मुंबईशी आॅनलाईन जोडण्यात आली. ...

जलयुक्त शिवार योजनेत इतर विभागांचाही सहभाग महत्त्वाचा - Marathi News | Other areas are also involved in the Jalakit Shivar Yojana | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :जलयुक्त शिवार योजनेत इतर विभागांचाही सहभाग महत्त्वाचा

जिल्ह्यातील ३७२ गावांमध्ये जलयुक्त शिवार योजना राबविण्यात येत आहे. ही सर्व गावे विकासाच्या बाबतीत परिपूर्ण करण्याच्या दृष्टीने कामे करावयाची आहे. ...

विदर्भातील ६१ शेतकऱ्यांना केले पुरस्कृत - Marathi News | 61 farmers of Vidarbha have been rewarded | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :विदर्भातील ६१ शेतकऱ्यांना केले पुरस्कृत

एम.एस. स्वामीनाथन रिसर्च फाऊंडेशनच्यावतीने विदर्भातील यवतमाळसह अमरावती, वर्धा, वाशिम आदी जिल्ह्यातील ६१ शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात आला. ...

दारव्हा पाणीपुरवठा योजनेला पुन्हा प्रतीक्षा - Marathi News | Waiting for the Darwha Water Supply Scheme again | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :दारव्हा पाणीपुरवठा योजनेला पुन्हा प्रतीक्षा

शहराची पाणी समस्या कायमस्वरूपी सुटून स्वच्छ व नियमित पाणीपुरवठ्यासाठी सुजल व निर्मल अभियानांतर्गत शासनाकडे पाणीपुरवठा योजनेचा प्रस्ताव .... ...

१२ वीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना मिळणार अतिरिक्त क्रीडागुण - Marathi News | Additional sports category will be available to the students of 12th standard | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :१२ वीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना मिळणार अतिरिक्त क्रीडागुण

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसोबतच क्रीडा क्षेत्राचाही विकास व्हावा यासाठी शासनाने आता पहिली ते बारावीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना क्रीडा गुण देण्याचा निर्णय घेतला आहे. ...

मुरलीधरला तब्बल ४० वर्षांनंतर मिळाले वडिलांचे नाव - Marathi News | Muralidhar got the name of his father after 40 years | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :मुरलीधरला तब्बल ४० वर्षांनंतर मिळाले वडिलांचे नाव

आईने दुसरे लग्न केले. तो आपल्या आईसोबत गेला. तेथे मुलाच्या नावासोबत दुसऱ्या पतीचे नाव लावले. तब्बल ३९ वर्ष तो याच नावाने ओळखला जात होता. ...

निधीपूर्वी कोट्यवधींचे प्रस्ताव - Marathi News | Billions of funds before funding | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :निधीपूर्वी कोट्यवधींचे प्रस्ताव

जलयुक्त शिवार अभियानासाठी मुख्यमंत्र्यांनी ६०० कोटींच्या निधींची घोषणा करताच, अधिकारी आणि कंत्राटदार खळबळून जागे झाले. ...

अपारंपरिक ऊर्जा धोरण १० दिवसांत --भाग २ - Marathi News | Non-renewable energy policy in 10 days - Part 2 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अपारंपरिक ऊर्जा धोरण १० दिवसांत --भाग २

चौकट... ...

कुही..... सिंगल - Marathi News | Well ..... single | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कुही..... सिंगल

शाळा व्यवस्थापन समितीचे प्रशिक्षण ...