टीम इंडियातर्फे आतापर्यंत चमकदार कामगिरी करणारा भुवनेश्वर कुमारही संघर्ष करीत असल्याचे चित्र आहे. स्पिन केवळ भारताची शक्ती नसून धोनीसाठी कम्फर्ट झोन ठरत आहे. ज्या वेळी चेंडू थांबून येतो आणि टर्न होतो, त्या वेळी धोनीचे नेतृत्व उल्लेखनीय ठरत असल्याचे द ...