योजनेच्या कामासाठी खराब केलेले रस्ते चांगले करून मिळावे, यासाठी नगरपरिषदेने जीवन प्राधिकरणाला वारंवार पत्र दिले. रस्त्याची दुरुस्ती, तर दूर कामासाठीचा खर्चही दिला नाही. एकूण १२ कोटींची मागणी प्राधिकरणाकडे करण्यात आली. त्यातील एक पैसाही दिला नाही. त्य ...
बबन सोयाम व अविनाश पाटील अशी आरोपींची नावे आहेत. तालुक्यातील एका शेतकऱ्याला त्याच्या शेताची मोजणी करून घ्यायची होती. ही मोजणी तातडीने करून देण्यासाठी भूमिअभिलेख कार्यालयातील उपअधीक्षक बबन सोयाम व लिपिक अविनाश पाटील यांनी संबंधित शेतकऱ्याला २५ हजारा ...
रविवारी रात्री ९.४५ वाजता वाघापूर येथील काशीकर महाराज मठाजवळ पाणी पुरवठ्याची मुख्य पाईपलाईन तपासणीदरम्यान फुटली यामुळे परिसरात भर उन्हाळ्यात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली होती. ...
Accident: यवतमाळ येथील दारव्हा मार्गावर भरधाव कार झाडावर आदळून जिल्हा परिषदच्या माजी बांधकाम सभापती चा मृत्यू झाला. ही घटना तिवसा गावाजवळ रविवारी रात्री घडली. ...
हायड्रोजन कारमुळे शुद्ध पाणीच मिळू शकते. या वाहनांच्या किमती प्रचंड आहेत. शिवाय हायड्रोजन उपलब्ध कुठून होणार हेही कोड सुटलेले नाही. त्यानंतर चर्चा आहे की इलेक्ट्रिक कारची बऱ्यापैकी बाजारात खरेदी विक्री केली जात आहे. मोठी रक्कम देऊन २००-३०० किलोमीटर ...
बऱ्याचदा वन्यजीव विहिरीत पडतात, फाशात अडकतात, अपघातात जखमी होतात अशा वन्यजीवांना तत्काळ मदत मिळावी, यासाठी स्वतंत्र सुसज्ज अशी रुग्णवाहिका व रॅपीड रेस्क्यू टीम तयार केली जाणार आहे. या रेस्क्यू व्हॅनमध्ये प्राथमिक उपचार करता येणार आहे, जेणेकरून वन्यजी ...
काँग्रेसची नेतेमंडळी अजूनही कार्यकर्त्यांना संधी देण्याच्या मानसिकतेत नाहीत. नगरपंचायत निवडणूक ही खऱ्या अर्थाने कार्यकर्त्यांची निवडणूक होती. या निवडणुकीत सर्वाधिक सदस्य काँग्रेसचे निवडून आले. मात्र सत्तेच्या समीकरणात नेत्यांच्या बोटचेप्या भूमिकेमुळे ...