माल्दा : भारतीय सुरक्षा दलाच्या(बीएसएफ) एका जवानाने सोमवारीआपल्या सर्व्हिस रायफलमधून कथितरित्या आपल्या सहकाऱ्यांवर गोळीबार करीत एकाचा जीव घेतला तर अन्य चौघांना जखमी केले़ बसंत सिंह असे या जवानाचे नाव आहे़ घटनेनंतर तो फरार असून त्याचा शोध सुरु आहे़ ...
नवी दिल्ली : देशात सर्वत्र मंगळवारी महाशिवरात्र उत्साहात साजरी झाली़ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टिष्ट्वटरवरून देशवासीयांना महाशिवरात्रीच्या शुभेच्छा दिल्या़ ...