आदिवासी प्रोत्साहन भत्ता आणि एकस्तर वेतनश्रेणीचा लाभ मिळण्याकरिता विविध कर्मचारी संघटनांनी २0 फेब्रुवारीपासून आंदोलन करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. ...
येथील महावितरणच्या उपकेंद्राअंतर्गत येणाऱ्या गावांमध्ये ‘गावठाण फीडर योजना बारगळली’ या शीर्षकाखाली ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित करताच महावितरण आणि कंत्राटदार जागे झाले आहे. ...
छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यात प्रजा समाधानी होती. महिलांचा सन्मान हा प्राधान्याचा विषय होता. त्या काळी शेतकऱ्यांच्या मालाचा भाव शेतकरी स्वत: ठरवित होता. ...
तंबाखूच्या नियमित सेवनाने कर्करुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्याला आळा घालण्यासाठी शालेय विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करण्यासाठी अभिनव उपक्रम जिल्ह्यात सुरू करण्यात आला आहे. ...