लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Yavatmal (Marathi News)

खास आपल्यासाठी
बेंबळाचे पाणी यवतमाळात पोहोचूनही शहरात पाणीपुरवठ्याची परवड - Marathi News | Affordability of water supply in the city even after the water of Bembal reaches Yavatmal | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :दहा दिवसाआड पाणीपुरवठा : मजीप्राच्या यंत्रणेची उदासीनता, महिलांची फरपट

यवतमाळ शहराला मागील दोन महिन्यांपूर्वीपर्यंत निळोणा, चापडोह या प्रकल्पांतून पाणीपुरवठा केला जात होता. शहराच्या जवळपास प्रत्येक भागामध्ये आठ दिवसाआड पाणी नळाला सोडले जात होते. दोन महिन्यांपासून बेंबळा प्रकल्पाचे पाणी घेण्यात येत आहे. त्यामुळे काही भाग ...

सावधान ! चोरट्यांनी मारला 42 लाखांवर डल्ला - Marathi News | Be careful! Thieves kill over Rs 42 lakh | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :चोर मचाये शोर : घर, शेतशिवार, गोठा, वाहन, प्रवास सर्वच ठिकाणी धोका

शेतातील मोटारपंप, धान्यसुद्धा सुरक्षित राहिलेले नाही. शेळ्या, बैल, गाई यांचीही सर्रास चोरी केली जात आहे. याचा एकही गुन्हा उघड झालेला नाही. शेतकरी व गोरगरीब वर्गही आता चोरट्यांमुळे धास्तावलेला आहे. पूर्वी एका ठराविक वर्गालाच चोरांची भीती राहत होती. पर ...

तब्बल पाच महिन्यांनंतर एसटीचा दुखवटा संपला, ६५० कर्मचारी कामावर परतले - Marathi News | ST strike has ended, 650 employees return to work after five months | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :तब्बल पाच महिन्यांनंतर एसटीचा दुखवटा संपला, ६५० कर्मचारी कामावर परतले

न्यायालयाच्या आदेशाला मान्य करीत एसटीच्या कर्मचाऱ्यांनी यवतमाळमध्ये संपातून माघार घेतली. शनिवारी हा दुखवटा संपविण्यात आला. ...

आठव्या मजल्यावरून पडून वृद्धाचा मृत्यू - Marathi News | An old man died after falling from the eighth floor | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :वणीतील शेवाळकर परिसरातील दुर्दैवी घटना : मृत व्यक्ती वेकोलितील सेवानिवृत्त कर्मचारी

प्रभाकर गोविंदराव पाथ्रडकर असे मृताचे नाव आहे. ते वेकोलितील सेवानिवृत्त कर्मचारी होते. ते त्यांचा मुलगा, सून व  नातवंडासह शहरातील शेवाळकर परिसरातील स्नेहगोत्री नामक इमारतीच्या आठव्या मजल्यावर बी-विंगमध्ये वास्तव्याला होते. शुक्रवारी पहाटे ते उठले. त् ...

पार्किंगची जागा नसताना वाहतुकीला यवतमाळात शिस्त लागणार कशी ? - Marathi News | How will traffic be disciplined in Yavatmal when there is no parking space? | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :वाहतूक पोलिसांकडून दंडात्मक कारवाईचा बडगा : सामान्य नागरिक पडताहेत संभ्रमात

येथील टाॅकीज, बँक, दवाखाने, मुख्य बाजारपेठ याशिवाय इतर व्यावसायिक उपयोगांच्या इमारतींमध्ये पार्किंगची सुविधाच नाही. रस्त्याच्या कडेवर दुचाकी, चारचाकी उभी ठेवावी लागते. वाहतूक पोलिसांची टोईंग व्हॅन दुचाकीवर कारवाई करून मोकळी होते. त्यामुळे शहरातील वाह ...

अपर जिल्हाधिकाऱ्यांची हातला येथील रेती घाटावर धाड - Marathi News | Additional Collector's hand raids on Reti Ghat | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :अपर जिल्हाधिकाऱ्यांची हातला येथील रेती घाटावर धाड

अपर जिल्हाधिकारी प्रमोदसिंग दुबे यांनी मंगळवारी हातला येथील रेती घाटाची आकस्मिक पाहणी केली. परिसरात दोन ठिकाणी २५ ब्रास अवैध रेतीसाठा सापडला. हातला रेती घाट नेहमी चर्चेत असतो. या घाटावरून ओम सूर्यवंशी यांच्या ट्रक्टरने दिवट पिंप्री येथे  अवैधरित्या र ...

अंमलदाराची दुचाकी चक्क ठाण्यातून पळविली - Marathi News | The officer's two-wheeler was stolen from police station | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :पहाटे ४.३० वाजताची घटना : चोरी करणारा युवकच आला तक्रार देण्यास

पोलीस ठाण्यात रात्रपाळीमध्ये पोलीस नाईक विनोद बानते हे डायरी अंमलदार म्हणून कर्तव्यावर होते. सकाळी त्यांची ड्युटी संपली. ते घरी जाण्यासाठी ठाण्याच्या आवारात उभी केलेली दुचाकी (एमएच-२९-एक्स-६१०४) घेण्यासाठी गेले. त्यांना त्यांची दुचाकी मिळून आली नाही. ...

तरुणाने गळफास घेत जीवन संपवले; एकाच कुटुंबातील तिसऱ्या आत्महत्येने हातगाव हादरले - Marathi News | young man commits suicide by hanging | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :तरुणाने गळफास घेत जीवन संपवले; एकाच कुटुंबातील तिसऱ्या आत्महत्येने हातगाव हादरले

दिनेशची पत्नी ममता मुलांना घेऊन माहेरी गेली होती. घरी कोणी नसल्याची संधी पाहून त्याने दोराने गळफास लावून आत्महत्या केली. ...

चोरट्याचे धाडस, चक्क पोलीस ठाण्यातच केली चोरी; अंमलदाराची दुचाकी घेऊन पळाला - Marathi News | police officer bike theft from Awdhutwadi Police Station | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :चोरट्याचे धाडस, चक्क पोलीस ठाण्यातच केली चोरी; अंमलदाराची दुचाकी घेऊन पळाला

ठाण्यातून दुचाकी चोरी गेली यावर बानते यांचा विश्वास बसत नव्हता. शेवटी त्याने पोलीस ठाण्यात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेराचे फुटेज तपासले. त्यामध्ये चोरीचा पूर्ण घटनाक्रम कैद झाला. ...